मिरज एज्युकेशन सोसायटी भरती २०१९

Miraj Education Society Recruitment 2019

मिरज एज्युकेशन सोसायटी इंग्लिश स्कूल, मिरज येथे लिपिक, संगणक लॅब सहाय्यक, रेखाचित्र शिक्षक, सहाय्यक शिक्षक, लेडी शिपाई पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १२ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – लिपिक, संगणक लॅब सहाय्यक, रेखाचित्र शिक्षक, सहाय्यक शिक्षक, लेडी शिपाई
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – मिरज, महाराष्ट्र
  • मुलाखतीचा पत्ता – मिरज एज्युकेशन सोसायटी इंग्लिश स्कूल सी./ओ. जुबिली कन्या शाळा, दत्त मंदिर मैदान मागे, तांदूळ मार्केट, मिरज – ४१६४१०
  • मुलाखतीची तारीख – १२ ऑक्टोबर २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड