‘मीरा अॅसेट फाउंडेशन’तर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय जाहीर!!

Mirae Asset Foundation Scholarship

Mirae Asset Foundation Scholarship

Mirae Asset Foundation Scholarship : The Mira Asset Foundation (MAF), an organization working in the field of education development in India, has announced its decision to award scholarships to MBA students of Narsi Monji Institute of Management Studies (NMIMS) at SVKM University. Further derails are as follows:-

भारतातील शिक्षण विकास क्षेत्रात काम करणारी संस्था ‘मीरा अॅसेट फाउंडेशन’ने (एमएएफ) एसव्हीकेएम विद्यापीठाच्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या (NMIMS) एमबीए विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासंदर्भात NMIMS ने मीरा अॅसेट फाउंडेशनसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Mirae Asset Foundation Scholarship

एमबीएच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती अंतर्गत भरले जाईल, असे मीरा अॅसेट फाउंडेशनचे संचालक रितेश पटेल यांनी सांगितले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड