मीरा भायंदर लेखी परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट – Mira Bhayandar Hall Ticket Download
Mira Bhayandar Admit Card Download
Mira Bhayandar Hall Ticket Download – Mira Bhayandar Hall Ticket Download Details & Latest Update is out. Online applications under Mira Bhayandar Municipal Corporation Direct Service Recruitment 2025 were invited from 22nd August, 2025 to 12th September, 2025. The online competitive examination for the said recruitment process will be conducted from 09th October, 2025 and 10th October, 2025. Detailed information regarding the schedule of online examinations, examination center and admit card & (Hall ticket) etc. will be published soon on the website of Mira Bhayandar Municipal Corporation. In this regard, candidates are requested to visit the website of Mira Bhayandar Municipal Corporation www.mbmc.gov.in from time to time.
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सरळसेवा भरती 2025 अंतर्गत ऑनलाईन अर्ज दि.22 ऑगस्ट, 2025 ते दि. 12 सप्टेंबर, 2025 या कालावधीत मागविण्यात आले होते. सदर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन स्पर्धा परिक्षा दि.09 ऑक्टोबर, 2025 व दि.10 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परिक्षांचे वेळापत्रक, परिक्षाकेंद्र व प्रवेशपत्र & (Hall ticket) इत्यादीबांबत सविस्तर माहिती लवकरच मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याबाबत उमेदवारांनी वेळोवेळी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या www.mbmc.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन परीक्षार्थीना करण्यात येत आहे. या परीक्षेचे सिल्याबस या लिंक वरून डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕GGMC मुंबई मध्ये 421 रिक्त पदांकरिता भरती सुरु; १०वी पास उमेवारांना संधी
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅नागपूर महानगरपालिका अंतर्गत १७४+ रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!
✅ ठाणे महापालिकेत तब्बल 1775 पदांसाठी भरती सुरु!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App