Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Ministry of Tribal Affairs Bharti 2023 | आदिवासी व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांची भरती सुरु; येथून करा अर्ज!!

Ministry of Tribal Affairs Bharti 2023

Ministry of Tribal Affairs Bharti 2023

Ministry of Tribal Affairs Bharti 2023: Ministry of Tribal Affairs is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Joint Director, Accountant, Consultant, and Legal Assistant”. Application is inviting for filling up the 08 vacancies. Interested candidates can submit their application For Ministry of Tribal Affairs Recruitment 2021 to the given address before the last date. The last date for submission of application is the 15th, 21st of June & 31st of July 2023. The official website of Ministry of Tribal Affairs is tribal.nic.in. Further details are as follows:-

आदिवासी व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्था येथे “सहसंचालक, लेखापाल, सल्लागार आणि कायदेशीर सहाय्यक” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 & 21 जुन & 31 जुलै 2023 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसहसंचालक, लेखापाल, सल्लागार आणि कायदेशीर सहाय्यक
  • पद संख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवाश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (प्रशासन), आदिवासी व्यवहार मंत्रालय, कक्ष क्रमांक 400, बी विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली- 110001
  • ई-मेल पत्ता – [email protected] (सल्लागार)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 & 21 जुन & 31 जुलै 2023 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – www.tribal.nic.in

Ministry of Tribal Affairs Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सहसंचालक 01 पद
लेखापाल 01 पद
सल्लागार 05 पदे
कायदेशीर सहाय्यक 01 पदे

Educational Qualification For Ministry of Tribal Affairs Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहसंचालक Masters’s Degree in sociology or social work or anthropology or economics or statistics or mathematics
लेखापाल Assistants of the Central Secretariat Services with 5 years service in the grade or with 10 years combined service in the grades of Assistant/UDC or UDCs of CSCS with 10 years’ Service in the grade, who have undergone training in Cash & Accounts work in the Institute of Secretariat Training & Management or equivalent and possess 3 years experience of cash, accounts and budget work.
सल्लागार Retired government officer at the level of under-secretary/section officer or equivalent from ministries/departments of the government of India having work experience in IFD/Budget matters
कायदेशीर सहाय्यक Bachelor’s degree in Law/ 2 years experience in legal matters in central government or state government or union territory administrations or public sector undertakings or autonomous bodies.

How To Apply For Ministry of Tribal Affairs Notification 2023

  • वरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सल्लागार पदासाठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने तसेच इतर पदांसाठी फक्त ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व उमेदवारांनी त्यांचे अर्ज भरण्यापूर्वी अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 & 21 जुन & 31 जुलै 2023 (पदांनुसार) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Ministry of Tribal Affairs Application 2023 | @ tribal.nic.in

📑 PDF जाहिरात (सहसंचालक)
https://shorturl.at/kozPT
📑 PDF जाहिरात (लेखापाल)
https://shorturl.at/EPVX8
📑 PDF जाहिरात (सल्लागार)
https://shorturl.at/mIOUW
📑 PDF जाहिरात (सल्लागार)
https://shorturl.at/EUWY9
📑 PDF जाहिरात (सल्लागार)
https://shorturl.at/vLNQ9
📑 PDF जाहिरात (सल्लागार)
https://shorturl.at/akyMS
📑 PDF जाहिरात (सल्लागार)
https://shorturl.at/yPV19
📑 PDF जाहिरात (कायदेशीर सहाय्यक)
https://shorturl.at/ghlDE
✅ अधिकृत वेबसाईट
tribal.nic.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Mansi nathe says

    नाशिक मध्ये आहे का एखादी सरकारी नोकरीं

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड