मिलिटरी हॉस्पिटल पुणे भरती २०२०

Military Hospital Pune Bharti 2020


मिलिटरी हॉस्पिटल पुणे येथे अर्धवेळ बालरोग तज्ञ पदाची एकूण १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १३ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावअर्धवेळ बालरोग तज्ञ
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बाल रोगशास्त्रज्ञांमध्ये एमडी / डीएनबी / डिप्लोमा / पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा जास्त असावे.
  • वेतनश्रेणी – रु. ३०,०००/- आहे.
  • मुलाखतीचा पत्ताएमआय रूम, मिलिटरी हॉस्पिटल खडकवासला, पुणे – ४११०२३
  • मुलाखतीची तारीख – १३ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/370eh68

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.1 Comment
  1. Laxmi kondiba kolekar says

    Any requirement in nursing milatory

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड