MIDC मुंबई भरती २०२०
MIDC Mumbai Bharti 2020
MIDC Mumbai Recruitment 2020
MIDC Bharti 2020 Apply Online Here : Maharashtra Industrial Development Corporation Mumbai (MIDC) is invites online application for the Investment Fellows Posts. There are 20 vacancies available to be filled of the posts. Interested and eligible candidates can apply online mode before 20th June 2020. More details is as follows.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई भरती २०२० संपूर्ण माहिती
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MIDC Mumbai Bharti 2020 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई येथे महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट फेलोज पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२० आहे.
- पदाचे नाव – महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट फेलोज
- पद संख्या – २० जागा
- नोकरी ठिकाण – मुंबई
- शैक्षणिक पात्रता – MBA with Bachelor’s in B.Tech/B.E/B.Com/B.Sc/B.A/BMS/BMM (with minimum first class in MBA and graduation).
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जून २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.midcindia.org
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MIDC Mumbai Recruitment 2020
|
|
PDF जाहिरात : http://bit.ly/2PM9iAn | |
ऑनलाईन अर्ज करा : https://www.midcindia.org/recruitment |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
मागील जाहिरात
MIDC Bharti 2020 Details |
|
Name of Department | Maharashtra Industrial Development Corporation Mumbai (MIDC) |
Recruitment Details |
MIDC Recruitment 2020 |
Name of Posts | Assistant Engineer, Junior Engineer, Clerk Typist, Counting Inspector, Tracer, Pump Operator |
Total Posts | 14 Posts |
Application Mode | Online |
Official Website | www.midcindia.org |
Eligibility Criteria For MIDC Recruitment |
|
Educational Qualification | As Per Posts |
Age Limit | 18 to 43 Years |
Vacancy Details |
|
Assistant Engineer | 05 |
Junior Engineer | 01 |
Clerk Typist | 05 |
Counting Inspector | 01 |
Tracer | 01 |
Pump Operator | 01 |
All Important Dates
|
|
Last Date For Offline Application | 15-03-2020 |
Table of Contents
सर माजी सैनिकांच्या साठी आहे का जागा
सर माजी सैनिकांच्या साठी आहे का जागा
जाहिराती मध्ये दिलेल्या माहिती नुसार पूर्ण PDF आणि ऑनलाईन अर्ज उद्या म्हणजे ४ मार्च २०२० पासून उपलब्ध होणे अपेक्षित आहे… आम्ही माहिती उपलब्ध झाल्यावर महाभरती वर लिंक्स अपडेट करूच…
Form find out hot nhiy