MIDC अग्निशमन विभाग भरती २०१९
MIDC Fire Department Recruitment 2019
आद्योगीक्षेत्र अग्निसुरक्षा अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कायम चर्चेत असल्याने औध्ययोगिक विकास महामंडळाने अग्निशम विभागातील रिक्त पदांची भरती जाहीर केलेली आहे. रिक्त पदांचा तपशील आज १५ ऑक्टोबर २०१९ जाहीर करण्यात येत असून सांयकाळी ६ वाजताच्या नंतर अर्ज नोंदणीला सुरवात होणार आहे. ४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज करता येईल अशी माहिती महामंडळाने दिली आहे.
औध्ययोगिक विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवर ८३५ रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरु असताना, राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन विभागातील रिक्त जागा भरता येणार आहे. त्यांनतर १५ ऑक्टोबर २०१९ पासून महापरीक्षा पोर्टलद्वारे अर्ज नोंदणी करता येईल.
रिक्त पदाकरिता शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि रिक्त पदांचा तपशील मंगळवारी दुपारी स्वतंत्र जाहिरातीद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती महामंडळाने दिली आहे. या संदर्भातील सर्व सूचना व वेळापत्रक आज दुपारी www.midcindia.org आणि www.mahapariksha.gov.in या वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सौर्स : मटा
सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
ITI PLUMBER pass