MIDC भरती २०१९

MIDC Bharti 2019

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक, चालक (अग्निशमन), ऑटो इलेक्ट्रीशियन व मदतनीस पदांच्या एकूण १८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक, चालक (अग्निशमन), ऑटो इलेक्ट्रीशियन व मदतनीस.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण असणे आवाश्यक आहे.
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयोमर्यादा किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे आहे.
    • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयोमर्यादा १८ वर्षे व कमाल ४३ वर्षे आहे.
  • फीस
    • खुला प्रवर्ग- रु. ७०० /-
    • मागासवर्गीय प्रवर्ग- रु. ५०० /-
    • अनाथ- रु. ५०० /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १५ ऑक्टोबर २०१९ (सायंकाळी ६.०० वा पासून)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Pradip Padalkar says

    जागा कुठे भरायचे आहेत

  2. Pradip Padalkar says

    एमआयडीसीमध्ये टेक्सटाईल लाईन आहे की फाउंड्री लाईन
    मला टेक्स्टाईल लाईनमध्ये अनुभव आहे मशीन ऑपरेटर

  3. Atish says

    Sir staff selection commission (ssc je) exam kadhi ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड