Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MHF होमिओपॅथिक कॉलेज आणि हॉस्पिटल अहमदनगर भारती २०१९

MHF Homoepathic College & Hospital Ahmednagar Bharti 2019

MHF होमिओपॅथिक कॉलेज आणि हॉस्पिटल अहमदनगर येथे विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाची नावे – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक आणि सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार होमिओपॅथी मध्ये पदव्युत्तर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – संगमनेर, जि. अहमदनगर
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – MHF होमिओपॅथिक कॉलेज आणि हॉस्पिटल अहमदनगर, गुंजाळवाडी पाथर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर -४२२६०५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड