म्हाडा पुणे विभाग अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा | Mhada Pune Bharti 2022

Mhada Pune Bharti 2022

Mhada Pune Bharti 2022

Mhada Pune Bharti 2022: MHADA Pune (Maharashtra Housing And Developement Authority (Mhada), Pune) has recently published new recruitment notification for the post of “Advocate”. Intersted and eligible candidates can apply before the last date of application. More details are as follows:-

पुणे गृहनिर्माण वि क्षेत्र विकास मंडळ, पुणे अंतर्गत “वकील” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा.अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वकील
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुणे गृहनिर्माण वि क्षेत्रविकास मंडळ, आगरकर नगर, अलंकार टौकीजच्या मागे, पुणे-411001
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 सप्टेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख5 ऑक्टोबर 2022 
  • अधिकृत वेबसाईट – www.mhada.gov.in

Educational Qualification For Mhada Pune Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वकील   LLB, LLM (Read Complete Details)

How To Apply For Mhada Pune Jobs 2022

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाइन सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022  आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा स्वीकार केल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी .
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Documents – Mhada Pune Application 2022

  • १) अर्जदार स्थानिक रहिवासी असावा
  • २) शैक्षणीक अर्हता – एल, एल.बी. एलएल. एम.
  • ३) बार काऊन्सिलकडे नोंदणी बाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र
  • ४) १० वर्ष उपद जिल्हा न्यायालयात वकिली केल्याचा अनुभव
  • ५) वकिली व्यवसायाचे बार असोसिएशनचे अनुभव असलेले प्रमाणपत्र
  • ६) विविध शासकीय कार्यालयाच्या पॅनलवर असल्याचा अनुभव
  • ७) आत्तापर्यंतच्या कामाचा अनुभव / हाताळलेल्या प्रकरणांची यादी सुस्पष्टपणे टकलिखित केलेले व अर्जदाराबाबत संपूर्ण माहिती (Bio-data )

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mhada.gov.in Pune Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3SmVsmj
✅ अधिकृत वेबसाईट
www.mhada.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड