रोजगार हमी योजने अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया लवकरच- MGNREGA Maharashtra bharti 2023
MGNREGA Maharashtra bharti 2023
MGNREGA Maharashtra bharti 2023 – As per the latest GR published by Maharashtra Government, the recruitment process for the MGNREGA Maharashtra department will begin soon. The new updates in various vacancies of state government are added there. For the more details please keep visiting MahaBharti.in where we publishes all updates from Maharashtra Sarkar News & Jobs.
महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत नवीन भरतीचा आकृतीबंध तयार करण्याचे काम सुरु करण्याचे काम सध्या सुरु आहे. तसेच लवकरच या भरती प्रक्रियेवर पुढील कार्यपद्धती सुरु होईल. या अंर्तगत अनेक नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरु होईल. या संदर्भातील माहिती आणि नवीन GR ची लिंक आम्ही खाली देत आहोत. पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला भेट देत रहा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अ) आयुक्त, महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र नागपूर | 17 जागा |
आ) विभागीय आयुक्त कार्यालय | 76 जागा |
इ) जिल्हा अधिकारी कार्यालय | 270 जागा |
ई) जिल्हा परिषद कार्यालय | 170 जागा |
उ) तालुकास्तर कार्यालय | 353 जागा |
Total Vacancies | 886 जागा |
ऊ) बाह्ययांत्रणेद्वारे घ्यावयाचे एकूण मनुष्ट्यबळ | 133 जागा |
Total Vacancies | 133 जागा |