महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती; अर्ज सुरु!! | MFDC Mumbai Bharti 2024
MFDC Mumbai Offline Application 2024
MFDC Mumbai Bharti 2024
MFDC Mumbai Bharti 2024: MFDC Mumbai (Maharashtra Fisheries Development Corporation Mumbai) – Applications are invited from qualified candidates for working as “Junior Engineer, Junior Clerk, Fisheries Inspector, Watchman”. There are total of 09 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Eligible candidates apply online through the given mentioned link below before the last date. The last date for online application is the 14th of October 2024. The official website of the Department of Fisheries Mumbai is fisheries.maharashtra.gov.in. Further details of MFDC Mumbai Recruitment 2024 like vacancy details, the application process, and other details are given below:-
महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ मुंबई अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लिपिक, मत्स्यपालन निरीक्षक, चौकीदार” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लिपिक, मत्स्यपालन निरीक्षक, चौकीदार
- पदसंख्या – 09 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://fisheries.maharashtra.gov.in
MFDC Mumbai Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अभियंता | 02 |
कनिष्ठ लिपिक | 02 |
मत्स्यपालन निरीक्षक | 02 |
चौकीदार | 03 |
Educational Qualification For MFDC Mumbai Online Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | |
कनिष्ठ अभियंता | B.Tech (Civil) / BE (Civil) | |
कनिष्ठ लिपिक | Master’s Degree / Bachelor’s Degree | |
मत्स्यपालन निरीक्षक | Master’s Degree / Bachelor’s Degree | |
चौकीदार |
|
How To Apply For MFDC Mumbai Application 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
- उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे.
- उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For fisheries.maharashtra.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://t.co/VduqbKNuhk |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/tgeXT |
✅ अधिकृत वेबसाईट | https://fisheries.maharashtra.gov.in |
Table of Contents
एनजीओ समन्वय का यासाठी आहे काjob