MESCO पुणे येथे विविध 11 रिक्त पदांची भरती सुरु; असा करा अर्ज!! | MESCO Pune Bharti 2025
MESCO Pune Offline Application 2025
Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited Bharti 2025
MESCO Pune Bharti 2025: Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited (MESCO), Pune is going to recruit interested and eligible candidates for the posts of “Clerk, MESCO Supervisor, Store Keeper cum Canteen and Hostel Supervisor, Driver.”. There are 11 vacancies available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can send their applications to the given email address on 21st April 2025. For more details about Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ लिमिटेड (मेस्को), पुणे अंतर्गत “लिपिक, मेस्को पर्यवेक्षक, स्टोअर कीपर कम कॅन्टीन आणि वसतिगृह पर्यवेक्षक, चालक” पदाच्या 11 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – लिपिक, मेस्को पर्यवेक्षक, स्टोअर कीपर कम कॅन्टीन आणि वसतिगृह पर्यवेक्षक, चालक.
- पदसंख्या – 11 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती –ऑनलाइन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता –
- मेस्को मुख्यालय, पूणे- [email protected]
- क्षेत्रीय कार्यालय, मुंबई – [email protected]
- क्षेत्रीय कार्यालय, सांगली – [email protected]
- क्षेत्रीय कार्यालय, नाशिक – [email protected]
- क्षेत्रीय कार्यालय, लातूर – [email protected]
- क्षेत्रीय कार्यालय, छत्रपती संभाजी नगर – [email protected]
- महासैनिक औद्योगिक वसाहत, भोसरी – [email protected]
- क्षेत्रीय कार्यालय, अमरावती – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ एप्रिल २०२५
- अधिकृत वेबसाईट – mescoltd.co.in
How To Apply For MESCO Pune Recruitment 2025
- अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mescoltd.co.in Application 2025
|
|
📑PDF जाहिरात | https://shorturl.at/sKG4A |
✅ अधिकृत वेबसाईट | http://mescoltd.co.in/ |
Table of Contents
Maharashtra Maji Sainik Mahamandal Pune Bharti Eligibility Criteria
How to apply above clerk post.is the resume necessary with application form.
Priyanka Patole. I m handicap hearing disability.. Education:BMS graduate.
Location:Talegaon-Dabhade, Pune
How to fill up of government jobs in pwd.