आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १८१
MegaBharti & MPSC Paper 181
MegaBharti & MPSC Paper 181 : विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 181
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 181
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसुहास दोन प्रश्नांचे उतर बरोवर लिहून तीन प्रश्नांची उतरे चुकवितो त्याने एकूण २५० प्रश्न सोडविले तर त्यातील किती प्रश्र चूकीचे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका सांकेतिक लिपीमध्ये MUMBAI हे LVLCZJ असे लिहितात तर SOLAPUR हे कसे लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमुंबईवरून अहमदनगरला जाण्यास प्रत्येक ९० मिनिटास एक वस आहे अमरल सकाळी ७: ०० वा बसस्थानकात गेल्यानंतर समजले की पहिली बस २५ मिनिटापूर्वीच गेलेली आहे तर नंतरची बस सुटण्याची वेळ काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजर १९९७ या वर्षाची सुरवात शानिवारने झाली असेल तर त्या वर्षाचा शेवटचा दिवस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत ७४३ म्हणजे “green colour book”, म्हणजे “ blue colour cover” आणि ७९४ म्हणजे “ green colour earth” तर ९ हा अंक कोणत्या शब्दासाठी आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसुएझ कालाव कोणत्या दोन सागरांना जोडतो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअजिंठा-वेरूळ येथील गुंफाची देखभाल कोणत्या संस्थेमार्फत केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsइस्त्रायलची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsडिझेल इंजिनचे कारखाने सर्वात जास्त कोठे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअॅथेन्स शहर कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्रात मुबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsविदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsचळवळ करा अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभागवत धर्माचा पाया कोणी घातला?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsतात्या टोपे हे नानापेशवे यांचे कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमीरत कटामध्ये खालीलपैकी कुणाचा सहभाग नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअरबी भाषेतील सुरम व चमत्कारिक गोष्टी या ग्रंथाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points१८४८ मध्ये लोकहितवादींची शतपत्रे कोणत्या वॄतपत्रातून प्रसिध्द करण्यात आली?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsबालगंधर्व कोणत्या भूमिकेमुळे नाटयसॄष्टीत गाजले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणास म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points४९ x ३० – १५० – ४२= ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points१० मूलांचे सरासरी वय काही वर्ष आहे. त्यामधून एक मूलगी बाहेर पडल्यास जिचे वय १५ वर्ष हिते नवीन मूलगी भल्यास सरासरी २ ने वाढते तर नवीन मूलीचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsक्रमश: २९ सम संख्यांची सरासरी ८८ आहे तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
Table of Contents