महत्वाची बातमी! ११,३८९ नर्स पदांची मोठी भरती सुरु, त्वरित करा अर्ज! – Nurse bharti 2025
Medical Staff Nurse Recruitment 2025
मित्रांनो, एक महत्वाची बातमी आपल्यासाठी. सध्या स्टाफ नर्सच्या हजारो पदांसाठी नवीन भरती जाहिराती प्रकाशित करण्यात आली आहे. सध्या सरकारी रुग्णालयात नर्सचे नर्सचे हजारो पदे रिक्त आहे, या अनुषंगाने सरकार द्वारे नवीन भरती प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे. या भरतीचे शॉर्ट नोटिफिकेश आज प्रकाशित झाले आहे. पूर्ण जाहिराती १ -२ दिवसात प्रकाशित होईलच. या भरतीसाठी आरोग्य विभागाने नवीन शॉर्ट नोटीस म्हणजेच लघु जाहिरात प्रकाशित केली आहे. या जाहिराती नुसार , नर्स या पदासाठी तब्ब्ल ११३८९ पदांची भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार btsc.bihar.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २५ एप्रिल २०२५ पासून सुरू झाली आणि २३ मे २०२५ पर्यंत आपण ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि अनुभवाच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा आणि अनुभवासाठी वेगवेगळे गुण आणि निकष निश्चित करण्यात आले आहेत. लेखी परीक्षा संगणक आधारित असेल.
तसेच लक्षात ठेवा, या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे BSc Nursing चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी (GNM) डिप्लोमा किंवा समतुल्य नर्सिंग चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आणि हो अजून एक महत्वाचे, उमेदवाराची राज्य नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी अनिवार्य आहे. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचा अनुभव आवश्यक नाही. त्या मुले आपण फ्रेश असाल तरी सुद्धा खुशाल अर्ज करू शकता! आत बघू या वयोमर्यादे बद्दल माहिती, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३७ वर्षे असावे. वयाची गणना ०१.०८.२०२४ च्या आधारे केली जाईल.
अर्ज शुल्काबद्दल सांगायचे झाले तर, सामान्य श्रेणी/मागासवर्ग, अत्यंत मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अर्ज शुल्क ६०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. तर अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (बिहार राज्यातील रहिवासी) यांना १५० रुपये भरावे लागतील. यासोबतच, राखीव/अनारक्षित श्रेणीतील (बिहार राज्यातील रहिवासी) महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १५० रुपये आणि राज्याबाहेरील उमेदवारांसाठी ६०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App