वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्ते पदे लवकरच भरणार
Medical Education Department Bharti 2021
Medical Education Department Bharti 2021 Details
Medical Education Department Bharti 2021 : A review meeting was held under the chairmanship of Deshmukh to review the vacancies in the Department of Medical Education and Cultural Affairs. At present, Class 1 and Class 2 posts in these two departments are being filled by Maharashtra Public Service Commission and action is being taken in this regard. Further details are given below:-
Vacant Posts In Medical Education Department To Fill Soon
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य विभागातील रिक्तपदांबाबत आढावा घेण्यासाठी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित केली होती. सध्या या दोन्ही विभागातील वर्ग १ आणि वर्ग २ची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत असून याबाबत कार्यवाही सुरू आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सांस्कृतिक विभागातील रिक्तपदांबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील रिक्त पदांच्या भरतीबाबत कालबद्ध आराखडा तयार करण्याची सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
A review meeting was held under the chairmanship of Deshmukh to review the vacancies in the Department of Medical Education and Cultural Affairs. At present, Class 1 and Class 2 posts in these two departments are being filled by Maharashtra Public Service Commission and action is being taken in this regard. However, this meeting has been organized as the vacancies of class 3 and class 4 will be filled by the department.
‘दोन्ही विभागांतील रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. रिक्त पदे भरण्याचा आराखडा तयार करण्यात यावा. विभाग पदे भरीत असताना परीक्षा घेण्यासाठी कोणत्या संस्थेची निवड, कशा पद्धतीने करण्यात येणार, ज्या पदांची भरती करण्यात येणार आहे, त्या पदांचे भरती नियम याबाबत सर्व नियोजन करण्यात यावे. तसेच विभागाचा आढावा घेताना पदोन्नती, विभागाचा आकृतीबंध या सगळ्या बाबी तपासून घ्यावेत’, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
Table of Contents