शासकीय विज्ञान संस्था औरंगाबाद भरती २०१९

MDD Maha Aurangabad Bharti 2019


शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह, शासकीय विज्ञान संस्था, औरंगाबाद येथे अधिक्षक, लिपीक, शिपाई, वॉचमन आणि सफाई पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १८ नोव्हेंबर २०१९  आहे.

  • पदाचे नाव – अधिक्षक, लिपीक, शिपाई, वॉचमन आणि सफाई
  • पद संख्या – ९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ७ वी पास, १० वी पास, कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • मुलाखत तारीख – १८ नोव्हेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह, शासकीय विज्ञान संस्था, औरंगाबाद

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट1 Comment
  1. Pooja says

    Mobail no.pathva na

Leave A Reply

Your email address will not be published.