MCED नागपूर भरती २०२०
MCED Nagpur Bharti 2020
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नागपूर येथे प्रशिक्षण सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्रशिक्षण सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमएस-सीआयटी, इंग्रजी आणि मराठी टायपिंगसह पदवीधर असावा.
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अधिकृत वेबसाईट – www.mced.in
- अर्ज पाठविण्याचा पता – प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई. डी. हिंगणा सेंटर, प्लॉट नं. पी- 134, यु ब्लॉक, डीएमएलटी कॉलेजच्या मागे, इलेक्ट्रोनिक्स झोन चौक, एम, आय, डी, सी. हिंगणा , हिंगणा रोड, नागपूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१९ आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|