चेक करा MBA, MMS CET परीक्षेचा निकाल प्रकाशित !

MBA, MMS MHCET 2020 Result


MBA, MMS MAHA CET 2020 Result  – MBA, MMA Maha Cet 2020 Result is expected to declare today at 11.00 AM. after publishing result you will able to Check your results from Following given Links. MBA MCET result: The result will be available at the official website, mahacet.org and cetcell.mahacet.org. आज चेक करा MBA, MMS CET परीक्षेचा निकाल -निकाल प्रकाशित झाल्यावर खाली दिलेल्या लिंक वरून आपण निकाल चेक करू शकता. आता निकाल प्रसिद्ध झाला आहे.

महाराष्ट्र राज्यभरातील MBA अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या MBA, MMS CET 2020 परीक्षेचा निकाल उद्या (शनिवार) सकाळी ११ वाजता जाहीर झाला आहे. राज्यभरात असलेल्या सुमारे ३६ हजार जागांसाठी ही प्रवेश पूर्व परीक्षा १४ व १५ मार्च रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यभरातून तब्बल १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थी बसले होते.

उमेदवारांचा २०० गुणांपैकी सीईटी स्कोअर आणि सीईटी पर्सेंटाईल अशा स्वरुपात निकाल जाहीर करण्यात आला आहे. शशांक चंद्रहास प्रभू हा विद्यार्थी १५९ गुण मिळवून (९९.९९ पर्सेन्टाइल) प्रथम आला आहे. अंकित उदित ठक्कर आणि आकांक्षा श्रीवास्तव अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या १६ विद्यार्थ्यांचे पर्सेन्टाइल ९९.९९ आहेत.

 हे गुणवत्तेनुसार हे विद्यार्थी ३६ हजार जागांवर प्रवेश होणार आहे. २३ मे रोजी सकाळी ११ वाजता या परीक्षेचा निकाल लागला आहे.

निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा 

लिंक – २ 

MBA MCET result: Steps to Check : 

  • Step 1: Visit the official website
  • Step 2: Click on the result link (yet to be activated)
  • Step 3: Fill credentials
  • Step 4: Result will appear, download

गतवर्षी या परीक्षेसाठी राज्यभरातून 1 लाख 11 हजार 846 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 2 हजार 851 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर 20 विद्यार्थ्यांना 200 पैकी 150 हून अधिक गुण मिळाले होते. 126 ते 150 पर्यंत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा 677 इतका होता. 100 पर्यंत गुण मिळवणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने होते.

गेल्यावर्षी याच प्रवेश परीक्षेत बोगस प्रवेश आढळल्याने यंदा ‘एमबीए’, ‘एमएमएस’ प्रवेशासाठी अखिल भारतीय उमेदवारी प्रकारात राज्य सरकारची ‘सीईटी’, ‘सीमॅट’ आणि राष्ट्रीय स्तरावर होणारी ‘कॅट’ परीक्षा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमासाठी इतर कोणतीही खासगी व्यवस्थापनाची प्रवेश परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही, असे या अगोदरच सीईटी सेलने सष्ट केल्याने यंदा प्रवेशात मोठी चुरस होणार आहे.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड