MAVIM पुणे अंतर्गत 10 रिक्त पदांकरिता भरती; अर्ज सुरु!! | MAVIM Pune Bharti 2025
MAVIM Pune Recruitment 2025
MAVIM Pune Bharti 2025
MAVIM Pune Bharti 2025: MAVIM Pune ((Mahila Arthik Vikas Mahamandal Pune) has published the notification for the Post of “Livelihood Consultant, Manager, Accountant, Assistant”. There are a total of 10 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 10 days ( 19th of June 2025). For more details about MAVIM Pune Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे अंतर्गत “उपजीविका सल्लागार, व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० दिवस (१९ जून २०२५) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – उपजीविका सल्लागार, व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा – 21 – 40 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० दिवस (१९ जून २०२५)
- अधिकृत वेबसाईट – https://mavimindia.org/
MAVIM Pune Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
उपजीविका सल्लागार | 03 |
व्यवस्थापक | 01 |
लेखापाल | 01 |
सहयोगिनी | 05 |
Educational Qualification For MAVIM Pune Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उपजीविका सल्लागार | कृषि / पशुसंवर्धन अथवा तत्सम निगडित क्षेत्रातील डिप्लोमा / पदवी. |
व्यवस्थापक | MSW/MBA/MA Sociology उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य |
लेखापाल | १२ वी कॉमर्स /BCOM, Tally व संगणक ज्ञान आवश्यक (MS-CIT) |
सहयोगिनी | किमान १० वी उत्तीर्ण |
Salary Details For MAVIM Pune Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
उपजीविका सल्लागार | प्रतिमाह रु. १५०००/-पर्यंत मानधन व प्रवासखर्च ५०००/- पर्यंत (नियमानुसार सेवा कर कपात) |
व्यवस्थापक | प्रतिमाह रु. १५०००/-पर्यंत मानधन, प्रवासखर्च व मोबाईल भत्ता देय राहील. |
लेखापाल | प्रतिमाह रु. १००००/-पर्यंत मानधन, प्रवासखर्च व मोबाईल भत्ता देय राहील |
सहयोगिनी | प्रतिमाह रु. ६०००/- पर्यंत मानधन, प्रवासखर्च व मोबाईल भत्ता देय राहील. |
How To Apply For MAVIM Pune Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० दिवस (१९ जून २०२५) आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mavimindia.org Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/cRibe |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://mavimindia.org/ |
Table of Contents