Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

माविम गोंदिया भरती २०१९

MAVIM Gondia Bharti 2019

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) गोंदिया येथे तालुका संनियंत्रण व मूल्यमापन समन्वयक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – तालुका संनियंत्रण व मूल्यमापन समन्वयक
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार समाजकार्य, एम.बी.ए./ एम.एस.सी./ एम.एस.सी. क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – गोंदिया
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ नोव्हेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिव विकास महामंडळ, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला. रूम नं. ३१, जयस्तंभ चौक, गोंदिया

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड