मराठी भाषा विभागा अंतर्गत लवकरच होणार सरळ सेवा मेगा भरती; निवड समिती स्थापन – नवीन GR जाहीर !! । Marathi Bhasha Vibhag Bharti 2024
Marathi Bhasha Vibhag Bharti 2024
Marathi Bhasha Vibhag Bharti 2024
Marathi Bhasha Vibhag Bharti 2024 – 2023 : The selection committee has been constituted as per the government decision dated May 08, 2023 for the recruitment of Posts in the nomination quota of “Group-B (Non-Gazetted)”, “Group-C” and “Group-D” cadres through direct service.. Very Soon Maharashtra Marathi Bhasha Vibhag Recruitment process will start in the state. So it is informed you that just start preparing for Maharashtra Marathi Vibhag Saral Seva Bharti 2024.
मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांच्या आस्थापनेवरील, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) “गट-ब (अराजपत्रित)” व “गट-क ” व ” गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समितीची स्थापना कारण्यासाठी नवीन GR जारी करण्यात आलेला आहे…लवकरच मराठी भाषा विभागात मोठी भरती होणे अपेक्षित आहे…तरी या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) “गट-ब (अराजपत्रित)”, “गट-क” व “गट-ड” संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी या विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय कार्यालयांसाठी संदर्भांकित दि. ०८ मे, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे.
सदर शासन निर्णयातील निवड समितीच्या रचनेतील.
अ.क्र. ४. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई :- सदस्य
अ.क्र.५. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई :- सदस्य-सचिव
च्या ऐवजी
अ.क्र. ४ सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई :- सदस्य
अ.क्र. ५. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ :- सदस्य-सचिव असे वाचावे.
Download Marathi Bhasha Vibhag Bharti GR 2023
Marathi Bhasha Vibhag Bharti 2024
Marathi Bhasha Vibhag Bharti 2022: Marathi Bhasha Vibhag has recently announced a new recruitment notification for the vacant post of “Consultant”. The eligible candidates can apply before the last date. The official website of Marathi Bhasha Vibhag is marathi.gov.in. More details are as follows:-
मराठी भाषा विभागा अंतर्गत “सल्लागार” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सल्लागार
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2022
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – marathi.gov.in
Educational Qualification For Marathi Bhasha Vibhag Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सल्लागारसल्लागार | 1) भारतीय प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेला अधिकारी असावा.
2) उमेदवारास भारतीय प्रशासन सेवेतील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा. 3) उमेदवारास किमान १ वर्षाचा मराठी भाषा विभागातील कामकाज हाताळण्याचा अनुभव असावा. 4) उमेदवारास मराठी भाषेचे चांगले ज्ञान असावे. |
How To Apply For Marathi Bhasha Vibhag Mumbai Bharti 2024
- वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी सदर पदाकरिता विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 07 दिवसांत (19 डिसेंबर 2022) वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावे.
- विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येणार नाही. तसेच या संदर्भातील कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेण्यात येणार नाही.
- या संदर्भात अधिक माहितीसाठी ०२२-२२७९४१७० या दूरध्वनीवर संपर्क साधावा
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Marathi Bhasha Vibhag Mumbai Recruitment 2024
|
|
???? PDF जाहिरात |
shorturl.at/equZ6 |
✅ अधिकृत वेबसाईट |
marathi.gov.in |
Table of Contents