‘या’ नगरपालिकेतील ६७ रिक्त पदे भरा! – Mapusa Municipal Council Goa Bharti 2024
Mapusa Municipal Council Goa Bharti 2024
Mapusa Municipal Council Goa Recruitment 2024 Details
Mapusa Municipal Council Goa Bharti 2024: In the general body meeting of the board, it was demanded that the recruitment process for the 67 vacant posts in Mapusa Municipality should be taken up immediately and the functioning of the municipality should be streamlined. A general meeting of the municipal board was held on Friday under the chairmanship of Mayor Priya Mishal unde Mapusa Municipal Council Goa Bharti 2024. Corporator Shashank Narvekar demanded the same and blamed the civic administration for the negligence. Speaking on the issue, Mayor Priya Mishal said that the civic administration is being sent for the recruitment process.
म्हापसा पालिकेतील रिक्त असलेल्या ६७ विविध जागांवर भरती प्रक्रिया तातडीने हाती घेऊन पालिकेतील कामकाज सुरळीत करावे, अशी मागणी मंडळाच्या सर्वसाधारण बैठकीत करण्यात आली. नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली काल, शुक्रवारी पालिका मंडळाची सर्वसाधारण बैठक झाली. यावेळी नगरसेवक शशांक नार्वेकर यांनी या संबंधीची मागणी करुन करत दुर्लक्षाबाबत पालिका प्रशासनाला जबाबदार धरले. यावर बोलताना नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी भरती प्रक्रियेसाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरवठा केला जात असल्याचे सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पालिकेच्या इतर बैठकीप्रमाणे काल ही इतिवृत्तांताच्या मुद्यावरून नगराध्यक्षांकडून योग्य पद्धतीने माहिती पुरवली जात नसल्याच्या कारणावरून नगरसेवकांनी नापसंती व्यक्त केली. इतिवृत्तांताचे लेखन व्यवस्थित केले जात नसल्याचा आरोप प्रकाश भिवशेट तसेच शशांक नार्वेकर यांनी केला. शहरातील एका पंप व्यावसायिकाच्या लिज कराराच्या मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करुन १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आश्वासन नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी दिले होते पण, त्यावर साधी चौकशी सुद्धा झाली नसल्याबद्दलही नगराध्यक्षांना धारेवर धरण्यात आले. शेवटी चौकशीला १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचे ठरवण्यात आले.
Mapusa Municipal Council Goa has declared a new recruitment notification for the various vacant posts of “Lower Division Clerk”. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview with all essential documents at the given mentioned address on the 5th of June 2023. Further details are as follows:-
Mapusa Nagarpalika Bharti 2024
म्हापसा नगरपालिका गोवा येथे “लोअर डिव्हिजन क्लर्क” पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 05 जून 2023 आहे.
- पदाचे नाव – लोअर डिव्हिजन क्लर्क
- पद संख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – म्हापसा नगरपालिका, म्हापसा सिव्हिल न्यायालयाजवळ, म्हापसा
- मुलाखतीची तारीख – 05 जून 2023
- अधिकृत वेबसाईट – mapusamunicipal.com
Mapusa Municipal Council Goa Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
लोअर डिव्हिजन क्लर्क | 01 पद |
Educational Qualification For Mapusa Nagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लोअर डिव्हिजन क्लर्क | पात्रता:
i) उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा त्याच्या समतुल्य अनुभव: i) संबंधित क्षेत्रामधील २ वर्षांचा अनुभव ii) कोंकणी, मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान |
Salary Details For Mapusa Nagarpalika Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
लोअर डिव्हिजन क्लर्क | Rs. 15,000/- per month |
Selection Procedure For Mapusa Municipal Council Goa Bharti 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उमेदवाराने स. ९.३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. स. १०.०० वा. नंतर उशिरा उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी विचारात घेतले जाणार नाही.
- उमेदवाराने आपल्या अर्जासोबत फोटोग्राफ तसेच शैक्षणिक पात्रता, जन्म दाखला, सक्षम अधिकाऱ्यांनी जारी केलेले १५ वर्षे रहिवासाचे प्रमाणपत्र, रोजगार विनिमय नोंदणी पत्र आणि अनुभवाचे दाखले ह्या कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच झेरॉक्स प्रती आणणे अनिवार्य आहे.
- कोणताही टीए/डीए मुलाखतीकरिता उपस्थित राहण्यासाठी अर्जदाराला देण्यात येणार नाही.
- वरील पदांकरीता मुलाखत 05 जून 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Documents For Mapusa Nagar Parishad Goa Recruitment 2023
- शैक्षणिक अर्हता
- जन्म प्रमाणपत्र
- 15 वर्षे रहिवासाचे प्रमाणपत्र
- सेवायोजन कार्यालय नोंदणी कार्ड
- अनुभव प्रमाणपत्राच्या मूळ तसेच फोटोप्रतींसहित सोबत आणावे
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mapusamunicipal.com Recruitment 2023 |
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/vAEHL |
✅ अधिकृत वेबसाईट |
mapusamunicipal.com |
Table of Contents