मानराज मोटर्स जळगाव भरती २०२०
Manraj Motors Jalgaon Bharti 2020
मानराज मोटर्स प्रा. लि. व नेक्सा शोरूम, जळगाव येथे “सेल्स एक्झिक्युटिव्ह, टीम लीडर, ट्रेनर, टेली कॉलर, रिलेशनशिप मॅनेजर, ऑफिस अडमिनिस्ट्रेटीव मनेजर, एक्स्चेंज सोर्सिंग टीम लीडर, एक्स्चेंज सोर्सिंग एक्झिक्युटिव्ह, प्री-ओवन कार टीम लीडर, प्री-ओवन कार डीएसई, प्री-ओवन कार मॅनेजर, कॉम्प्युटर ऑपरेटर, बॉडी शॉप अॅडव्हायजर” पदांच्या एकूण ६१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १६ व १७ डिसेंबर २०१९ ला मुलाखतीकरिता हजर राहावे.
- पदाचे नाव – सेल्स एक्झिक्युटिव्ह, टीम लीडर, ट्रेनर, टेली कॉलर, रिलेशनशिप मॅनेजर, ऑफिस अडमिनिस्ट्रेटीव मनेजर, एक्स्चेंज सोर्सिंग टीम लीडर, एक्स्चेंज सोर्सिंग एक्झिक्युटिव्ह, प्री-ओवन कार टीम लीडर, प्री-ओवन कार डीएसई, प्री-ओवन कार मॅनेजर, कॉम्प्युटर ऑपरेटर, बॉडी शॉप अॅडव्हायजर
- पद संख्या – ६१जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – जळगाव
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखत तारीख – १६ व १७ डिसेंबर २०१९ आहे.
- मुलाखतीचा पत्ता – नेक्सा शोरूम, जळगाव
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|