खुशखबर – मालेगाव मनपात मानधन तत्त्वावर जम्बो भरती!

Malegaon Mahanagarpalika Bharti 2020

Malegaon Mahanagarpalika Bharti 2020 : There are hundreds of vacancies in Malegaon (Nashik) Municipal Corporation :  मालेगाव (नाशिक) महापालिकेत अस्थापनेवर मंजूर पदांपेक्षा शेकडो पदे रिक्त आहेत. ६० टक्के कर्मचाऱ्यांवर कामकाजाचा गाडा आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता तातडीने कामे मार्गी लागण्यासाठी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी विविध ४४ संवर्गातील एक हजार सहा पदांची जम्बो भरती होणार आहे. ठोक मानधन पद्धतीने थेट मुलाखतीद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक निर्देशांचे पालन करीत भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे.

मालेगाव मनपात मानधन तत्त्वावर भरती – Malegaon Mahanagarpalika Bharti 2020

मनपातील जागा मानधन स्वरूपाच्या आहेत. ही भरतीप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी कुठल्याही गैरप्रकाराला बळी पडू नये. विविध पदनिहाय मुलाखतींची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे. भरतीप्रक्रियेचे सर्व अधिकार आयुक्तांना आहेत. सहा महिन्यांचा कार्यकाळ संपताच नियुक्ती संपुष्टात येईल. अनुभवी व स्थानिक उमेदवारांना भरतीप्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांच्या प्रमाणपत्राच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. अपात्र उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सोर्स : सकाळ


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Yogesh says

    Education kiti lagel

  2. MahaBharti says

    yes, tatpurtya swarupachi bharti lavkrch hoil, jahirati aali ki aamhi MahaBharti var prakashit kru…

  3. शुभम प्रकाश डहाळे says

    हे खरंच आहे का

  4. Vikas shelke says

    सर b.s.w च्या शासकीय जागा कधी निघणार…..

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड