Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महिला विद्यालय बेळगाव भरती २०१९

Mahila Vidyalaya Belgaum Bharti 2019

महिला विद्यालय बेळगाव येथे सहाय्यक शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०१९.

  • पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – बेळगाव
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – माहिला विद्यालय मंडळाची इंग्रजी माध्यमिक शाळा, महाविद्यालय रोड, बेळगाव – ५९० ००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड