Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महिला बँक औरंगाबाद भरती २०२०

Mahila Bank Aurangabad Bharti 2020

Mahila Bank Aurangabad Bharti 2020 : महिला बँक औरंगाबाद येथे मॅनेजर पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२० आहे.

  • पदाचे नाव – मॅनेजर
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी – एम. कॉम./ सी. ए. आय. आय. बी. / एम. बी. ए./ जीडीसी अँड ए. व कॉम्प्यूटर ऑपरेशनचे उत्तम द्नाय्न असणे आवश्यक
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3fO4ypw

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Pratiksha says

    Sarkari job ..Bank

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड