महिला व बाल विकास विभाग निकाल जाहीर, येथे चेक करा – WCD Result – Mahila Bal Vikas Vibhag Result
WCD Result - Mahila Bal Vikas Vibhag Result
WCD Result – Mahila Bal Vikas Vibhag Result -Mahila Bal Vikas Vibhga Result 2025 , Maharashtra State, Pune previously invited applications from eligible candidates for filling up the vacant posts in the following categories of Direct Service Quota in the following establishments: (1) Protection Officer, Group-B (Non-Gazetted), Group-C and Group-D (2 posts) (2) Probation Officer, Group-C 72 posts (3) Stenographer (Higher Grade), Group-C 1 post (4) Stenographer (Lower Grade), Group-C 2 posts (5) Senior Clerk Statistical Assistant, Group-C 56 posts (6) Protection Officer (Junior), Group-C 57 posts (7) Senior Caretaker, Group-D 4 posts (8) Junior Caretaker, Group-D 36 posts (9) Cook, Group-D 6 posts from 14-10-2024 to 10-11-2024. Applications were invited online. The computer-based objective multiple choice online examination of the said recruitment process was organized in various sessions from 10-2-2025 to 13-2-2025 and 17-2-2025. Now the result is published. Candiadates can Check their result from following given link.
आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील (१) संरक्षण अधिकारी, गट- ब (अराजपत्रित)- २ पदे (२) परिविक्षा अधिकारी, गट-क ७२ पदे (३) लघुलेखक (उच्चश्रेणी), गट-क १ पद (४) लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क २ पदे (५) वरिष्ठ लिपीक सांख्यिकी सहायक, गट-क ५६ पदे (६) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क ५७ पदे (७) वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड ४ पदे (८) कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड ३६ पदे (९) स्वयंपाकी, गट-ड ६ पदे भूतपुर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमुद सरळसेवा कोटयातील रिक्त असलेली पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडुन दि.१४-१०-२०२४ ते दि.१०-११-२०२४ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. सदर भरती प्रक्रियेच्या संगणक आधारीत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ऑनलाईन परिक्षा दि.१०-२-२०२५ ते दि.१३-२-२०२५ व दि.१७-२-२०२५ या कालावधीत विविध सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या. उक्त नमुद ऑनलाईन परीक्षेचा पदनिहाय/संवर्गनिहाय निकाल संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे.
२. उक्त नमुद भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने १. परिविक्षा अधिकारी, गट-क २. वरिष्ठ लिपीक /सांख्यिकी सहायक, गट-क ३. संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क या संवर्गाकरीता एकापेक्षा अधिक सत्रामध्ये ऑनलाईन परीक्षा आयोजीत करण्यात आलेल्या असल्याने सदर संवर्गाचा/पदांचा निकाल सामान्यीकरणासह (Normalization) प्रसिध्द करण्यात आलेला आहे. उर्वरीत संवर्गाच्या/पदांकरीता ऑनलाईन परीक्षा केवळ एका सत्रामध्ये आयोजीत करण्यात आलेला असल्याने सदर संवर्गाचा निकाल सामान्यीकरणासह (Normalization) प्रसिध्द करण्यात आलेला नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
३. उक्त नमुद भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यावसायिक परीक्षा, कागदपत्र पडताळणी, गुणवत्ता यादी व इतर प्रक्रियेबाबत अदयावत सूचना/प्रसिध्दीपत्रक याबाबतची माहिती उपलब्ध करुन घेण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या https://www.wcdcommpune.com संकेत स्थळाला वेळोवेळी भेट देण्याबाबत सर्व उमेदवारांना याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.