लागा तयारीला! एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत १८ हजार ८८२ पदे भरणार! । Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025

Ekatmik Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2025

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025

 

आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका 5639 व मदतनीस 13243 अशी एकूण १८ हजार ८८२ पदे भरण्यात येणार आहेत. हि भरती प्रक्रिया एक मोठ्ठी भरती असून, यात लाखोंच्या संख्येने उमेदवार अर्ज सादर करतीलच. हि संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. राज्य शासन 75 हजार पदभरती करणार आहे यापैकी 18 हजार पेक्षा जास्त पदभरती महिला व बाल विकास विभाग करीत असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. १४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत मुख्यसेविका या पदाची सरळसेवा व निवडीद्वारे ३७४ पदभरतीची परिक्षा होणार आहे. यातील काही जाहिराती प्रकाशित होणे सुरु झाले असून त्यांच्या लिंक आम्ही खाली दिलेल्या आहे. चला तर पूर्ण माहिती बघूया. 

Ekatmik Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2025

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

If you are looking for a government job, here’s some great news for you! Under the Women and Child Development Department Ekatmik Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2025 , a total of 18,882 positions will be filled under the Integrated Child Development Services (ICDS Bharti 2025) scheme. This includes 5,639 Anganwadi Sevika (workers) positions and 13,243 helper positions.

This is a massive Female & Child Maharashtra 2025 recruitment drive, expected to receive applications from lakhs of candidates. The entire process will be conducted transparently, and Women and Child Development Minister Aditi Tatkare has urged candidates not to fall prey to any fraudulent schemes. The state government plans to fill 75,000 vacancies, out of which more than 18,000 are being handled by the Women and Child Development Department. Additionally, an examination for the direct recruitment of 374 Main Sevika positions will be conducted between February 14 and March 2. Some official advertisements for these vacancies have already been published, and we have provided their links below.

 

मंत्रालयात महिला सहकारी संस्था, महिला बचत गट, महिला मंडळ व अंगणवाडीबाबतच्या विविध प्रश्नांबाबत तसेच, भिवंडी शहरातील अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत, कर्मचारी व अधिकारी यांच्या पदभरती संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व कामांचा आणि पदभरतीसंदर्भात आढावा घेतला. महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, मुख्यसेविका यांची सरळसेवेने १०२ म्हणजे ८० टक्के पदे, तर निवडीद्वारे २७२ म्हणजेच १०० टक्के पदे भरावयाची आहेत. १४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत होणाऱ्या या परिक्षा पारदर्शक वातावरणात होण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील एकूण ५५३ बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत एक लाख १० हजार ५९१ अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून, ५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले. याचबरोबर राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले. महिला बचत गटांनी एकत्रितरित्या पोषण आहाराकरिता आदर्श कम्युनिटी किचन करावे, यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून दिला जाईल. अंगणवाडी आहार पुरवठ्याच्या कामासाठी एका संस्थेला पाच अंगणवाड्या दिल्या जातात. लाभार्थी महिला विकास संस्थेच्या कामाच्या अहवालानंतर अंगणवाड्यांची संख्या वाढविणे अथवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. भिवंडी निजामपूर महानगरपालिका हद्दीतील लोकसंख्या वाढीनुसार अंगणवाडी संख्या वाढविण्याबाबत सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा. एकूण ३४१ केंद्रे असून लोकसंख्येनुसार १०२ अतिरिक्त अंगणवाड्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार असल्याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक नगरपालिकेत महिला बाल विकास विभागाचा अधिकारी असावा, तसेच अंगणवाड्या शाळेतील रिकाम्या वर्गखोल्यात सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाशी समन्वय साधावा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावेत. प्रत्येक गरजू महिला व बालकांना पोषण आहार उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी मंत्री तटकरे यांनी दिले. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, रईस शेख, सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, बचत गटाच्या विभागीय अध्यक्ष जयश्री पांचाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

 


Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: Department of Women and Child Development Integrated Child Development Services (Ekaltmik Mahila Bal Vikas has announced a recruitment notification for the various vacant posts of “Chief Servant Group- C”. There are a total of 102 vacancies available to fill the posts. The Details & Application process is given below. Eligible female candidates through online mode only on the website https://icds.gov.in. Application will stared from 14th October 2024. The last date for submission of the application is the 03rd of November 2024. Online (Computer Based Test) examination will be conducted at the designated examination center in Maharashtra for the recruitment of the said posts under Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024.

महिला व बाल विकास अंतर्गत 102 पदांची सरळ सेवा जाहिरात प्रकाशित, अर्ज करा!! । Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

महिला व बाल विकास विभाग व एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत “मुख्यसेविका गट-क” पदांच्या एकूण १०२ पदांच्या सरळ सेवा भरती करीता फक्त पात्र महिला उमेदवाराकडून विभागाच्या https://icds.gov.in/ या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 14 ऑक्टोबर 2024. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे. सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यान येईल. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदरील रिक्त पदभरती प्रक्रियेशी संबंधित सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज भरण्या बाबतची सुविधा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई या आयुक्तालयाचे https://www.icds.gov.in या संकेतस्थळावर दि.14.10.2024 पासून उपलब्ध करून देणेत येत आहे. उमेदवाराने संकेतस्थळावरील संपूर्ण जाहिरात काळजीपुर्वक वाचून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज व परिक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील याची नोंद घ्यावी. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज व परिक्षा शुल्क ग्राह्य धरले जाणार नाही.

 

Mahila Bal Vikas Vibhag Vacancy 

पदाचे नाव पद संख्या 
मुख्यसेविका 102

Educational Qualification For Anganwadi Mukhya Sevika Recruitment 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्यसेविका संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार

Salary Details For Mahila Bal Vikas Vibhag Advertisement 

पदाचे नाव वेतनश्रेणी
मुख्यसेविका एस-13-रू.35400-112400

 

How To Apply For Mahila Bal Vikas Vibhag Job 

  • इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे.
  • त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For womenchild.maharashtra.gov.in Arj 

????PDF जाहिरात
https://shorturl.at/adCM8
????PDF जाहिरात
https://shorturl.at/vsPO5 
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/WHpn5
✅ अधिकृत वेबसाईट
https://womenchild.maharashtra.gov.in/

The recruitment notification has been declared from the Department of Women and Child Development Integrated Child Development Services   for interested and eligible candidates. Online applications are invited for the Chief Servant Group- C posts. There are various 102 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for Mahila Bal Vikas Vibhag  Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Link. For more details about Mahila Bal Vikas Vibhag  Bharti 2024 Details, Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024, Mahila Bal Vikas Vibhag Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.

Mahila Bal Vikas Vibhag Online Arj 

???? Name of Department Department of Women and Child Development Integrated Child Development Services
????Recruitment Details Anganwadi Mukhya Sevika Recruitment 2024
???? Name of Posts Chief Servant Group- C
???? Job Location Maharashtra
✍Application Mode Online
✅Official WebSite https://womenchild.maharashtra.gov.in/

Educational Qualification For Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 

Chief Servant Group- C Graduate candidate of any discipline holding degree of Constituent University

Application Fee For Mahila Bal Vikas Vibhag Arj 

Fee
  • For Open Category – Rs. 1000/-
  • For Reserved Category – Rs. 900/-

Age Criteria Anganwadi Mukhya Sevika Arj 

Age Limit 21-43 years

Salary Details For Anganwadi Mukhya Sevika Bharti 

Chief Servant Group- C S-13-Rs.35400-112400

Anganwadi Mukhya Sevika Vacancy Details

Chief Servant Group- C 102

Important Documents For Mahila Bal Vikas Vibhag Application 

Requierd Documents  

Important Date For Mahila Bal Vikas Vibhag  Online Bharti 

 Last Date

www.womenchild.maharashtra.gov.in Bharti Important Links

????Advertisement-1 READ PDF
????Advertisement-2 READ PDF
???? Online Application Link Apply Online
✅ Official Website Official Website

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

16 Comments
  1. samikhsa sagar kumbhar says

    kudal talukyat jaga aslyas nakki kalva.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड