Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ITI उत्तीर्णांना संधी; महावितरण यवतमाळ अंतर्गत 36 रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! | Mahavitaran Yavatmal Bharti 2024

Mahavitaran Yavatmal Bharti 2024

Maharashtra State Electricity Distribution Company Yavatmal Bharti 2024

Mahavitaran Yavatmal Bharti 2024: Maharashtra State Electricity Distribution Company, Yavatmal has declared a new recruitment notification for interested and eligible candidates. The name of this recruitment is “Apprentices”. There are total of 36 vacancies are available. The job location for this recruitment is Yavatmal. Interested and eligible candidates apply before the last date. The last date for submission of application is 21st of February 2024. For more details Maharashtra State Electricity Distribution Company Yavatmal Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

महावितरण, विभागीय कार्यालय, पंढरकवडा, जि. यवतमाळ अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (विजतंत्री, तारतंत्री, कोपा)” पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशिकाऊ उमेदवार (विजतंत्री, तारतंत्री, कोपा)
  • पदसंख्या36 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणयवतमाळ
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख12 फेब्रुवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख21 फेब्रुवारी 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

Maharashtra State Electricity Distribution Company Yavatmal Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
विजतंत्री 10 पदे
तारतंत्री 20 पदे
कोपा 06 पदे

Educational Qualification For Mahavitaran Yavatmal Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (विजतंत्री, तारतंत्री, कोपा) ITI

How To Apply For Mahavitaran Yavatmal Apprentices Notification 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन www.apprenticeshipindia.gov.in वेबसाईट वर नोंदणी करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  • अर्ज 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mahavitaran Yavatmal Jobs 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/cCKV9
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/hmnGV
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. अक्षय निर्मळ says

    ही भरती फक्त यवतमाळ जिल्ह्यातील युवकांसाठीच आहे का… बाकीच्या जिल्ह्यातील युवक apply करू शकता का..?

  2. MahaBharti says

    लवकरच अपंग उमेदवारांसाठी स्वतंत्र पेज उपलब्ध होणार आहे… धन्यवाद

  3. Hemant pogade says

    Apang rojgar

  4. Hemant pogade says

    Disble candidet bharti

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड