Mahavitaran Pune Bharti 2022 | 10 वी, ITI उत्तीर्णांना संधी – महावितरण पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती!
Mahavitaran Pune Bharti 2022-23
Mahavitaran Pune Bharti 2022-23
Mahavitaran Pune Bharti 2023: Maharashtra State Electricity Distribution Company, Pune has declared a new recruitment notification for interested and eligible candidates. There are a total 37 vacancies available to fill the posts. interested and eligible candidates apply before the 6th of January 2023. Eligible & interested candidates can now submit their application online through the online URL given below, www.mahadiscom.in. Total 37 Vacant Posts have been announced by Mahavitaran Pune (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) Recruitment Board, Pune in the advertisement December 2022. Last date to submit application is 6th January 2022.Further details are as follows:–
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री)
- पद संख्या – 37 जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार SSC व ITI (विजतंत्री/ तारतंत्री) उत्तीर्ण असावा.
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा –
- सवर्साधारण उमेदवार – 30 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवार – 35 वर्षे
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
- आस्थापना नोंदणी क्र. – E05202702197
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
Mahavitaran Pune Vacancy 2022-23
पदाचे नाव | पद संख्या |
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) | 37 पदे |
Educational Qualification For Mahavitaran Pune Recruitment 2022-23
Mahavitaran Bharti 2022 Eligibility Criteria: महावितरण भरती 2022 च्या वीजतंत्री व तारतंत्री या भरतीसाठी पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण
- उमेदवार राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री / तारतंत्री / कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असावा
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) | महाराष्ट्र राज्य माध्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली शासकिय (मान्यताप्राप्त) औदयोगिक प्रशिक्षण संस्थेमधुन वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
How To Apply For MahaDiscom Pune Recruitment 2022-23
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन www.apprenticeshipindia.gov.in वेबसाईट वर नोंदणी करावी.
- उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्ज करताना (www.apprenticeshipindia.org) पोर्टलवर आवश्यक मुळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रितीने दि. ०६.०१.२०२३ अखेर अपलोड करणे बंधनकारक आहे.
- वरील कालावधीत नंतर सादर केलेल्या ऑनलाईन (Online) अर्जाचा कोणाताही विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज व मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी कार्यकारी अभियंता, यांचे कार्यालय म.रा.वि.वि.कं. मर्या., वाणखेले इमारत, दुसरा मजला, विकास थिएटर जवळ, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे स्वखर्चाने हजर राहनेचे आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज व मुळ कागदपत्रे पडताळणीसाठीची तारीख व वेळ गुणवत्ताधारक उमेदवारांना त्यांचे ऑनलाईन (Online) अर्जामध्ये नमुद ईमेल द्वारा (Email) अवगत केली जाईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Mahavitaran Bharti 2023 Important Documents:
महावितरण भरती 2022 ऑनलाईन अर्ज करताना लागणारे महत्वाचे कागदपत्रे –
- एस.एस.सी. उत्तीर्ण गुणपत्रिका व सदर प्रमाण पत्राची साक्षांकित प्रत
- आय. टी. आय उत्तीर्ण प्रमाणपत्र (चार सेमिस्टर गुणपत्रिका)
- उमेदवारांने मागास प्रवर्गात अर्ज केला असल्यास जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत
- उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्ज करताना त्यांच्या आय. टी. आय. उत्तीर्ण प्रमाणपत्रावरील एकुन चार सेमिस्टरचे एकत्रित गुण नोंदवीने आवश्यक आहे. (फक्त कोणत्याही एकाच सेमिस्टरचे गुण नोंदवल्यास त्या अर्जाचा विचार केला जानार नाही.)
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MahaDiscom Pune Bharti 2022-23 | www.mahadiscom.in Recruitment 2022-23 |
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3uCcxP5 |
✅ ऑनलाईन नोंदणी करा |
https://cutt.ly/R1Se6ej |
Table of Contents
Is okay
Ok