महावितरण पांढरकवडा येथे अप्रेंटीस पदाच्या एकूण 30 जागांची भरती

Mahavitaran Pandharkawada Bharti 2021

Mahavitaran Pandharkawada Bharti 2021 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पांढरकवडा यवतमाळ येथे अप्रेंटीस पदाच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2021 आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर 9 फेब्रुवारी 2021 रोजी तपासणी करिता हजर राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – अप्रेंटीस
  • पद संख्या – 30 जागा
  • शैक्षणिक पात्रता – ITI (Electrician/ Wireman)
  • नोकरी ठिकाणपांढरकवडा, जि. यवतमाळ
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • आस्थापना क्र. – E07182700083
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 फेब्रुवारी 2021 आहे.
  • पत्ता – म. रा.वि.वि. कं, मर्या, सं. व. सु. विभागीय कार्यालय सुराना जिनिंग परिसर पांढरकवडा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mahavitaran Pandharkawada Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/2LY64eC
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/35ZcpNl

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड