Mahavitaran Nashik Bharti 2026
Mahavitaran Nashik Bharti 2026: Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Nashik invites applications for interested and eligible candidates. The name of the recruitment is “Apprentice Engineers, Arts and Commerce degree holder Apprentice”. There are a total of 45 vacancies available. The employment place for this recruitment is Nashik & Ahilyanagar. Interested and eligible candidates can apply online through https://nats.education.gov.in/ Portal. Candidates can visit with all essential document on 02nd of June 2026. For more details about Mahavitaran Nashik Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक अंतर्गत “अभियांत्रिकी पदवीधारक, कला व वाणिज्य पदवीधारक प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महावितरण नाशिक भरती 2026 करीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. गुणांच्या आधारे दि.02 जून 2026 रोजी (सकाळी १०.०० ते सायं. ५.३०) कागदपत्रांची पडताळणी करुन निवड करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागदपत्रांची पडताळणी करिता हजर राहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महावितरण नाशिक भरती 2026
- पदाचे नाव – अभियांत्रिकी पदवीधारक, कला व वाणिज्य पदवीधारक प्रशिक्षणार्थी
- पदसंख्या – 45 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- वयोमर्यादा – 18 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- निवड प्रक्रिया – गुणवत्ता यादी नुसार
- कागदपत्रे पडताळणीचे ठिकाण – मुख्य अभियंता, महावितरण, नाशिक परिमंडळ कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईट नाशिक रोड, नाशिक
- कागदपत्रे पडताळणीची तारीख – 02 जून 2026
- अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
Mahavitaran Nashik Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| अभियांत्रिकी पदवीधारक प्रशिक्षणार्थी | 35 |
| कला व वाणिज्य पदवीधारक प्रशिक्षणार्थी | 10 |
Educational Qualification For Mahavitaran Nashik Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| अभियांत्रिकी पदवीधारक प्रशिक्षणार्थी | बी.ई. (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रीकल अॅन्ड पॉवर इंजिनिअरींग), बी.टेक (इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रीकल अॅन्ड पॉवर इंजिनिअरींग |
| कला व वाणिज्य पदवीधारक प्रशिक्षणार्थी | उमेदवार (मान्यता प्राप्त विद्यापीठामार्फत १०+२+३ पॅटर्न नुसार) हे ०१ एप्रिल २०२२ नंतर उत्तीर्ण झालेले असावेत. तसेच अंतिम वर्षाच्या परिक्षेत सरासरी किमान ६०% गुण मिळवुन अंतिम परीक्षा उत्तीर्ण असणे व मागास प्रवर्गातील (अ.ज. व अ.जा. करीता) उमेदवारांकरीता अंतिम परिक्षेत किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे. MS-CIT परिक्षा उत्तीर्ण असावेत |
Salary Details For Mahavitaran Nashik Job 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| अभियांत्रिकी पदवीधारक प्रशिक्षणार्थी | प्रशिक्षण कालावधीत शिकाऊ उमेदवारांना नियमाप्रमाणे विद्यावेतन पदवीधर उमेदवाराना रु.९,०००/- व पदविकाधारक उमेदवारांना रु.८,०००/- दरमहा अदा करण्यात येईल |
| कला व वाणिज्य पदवीधारक प्रशिक्षणार्थी | प्रशिक्षण कालावधीत शिकाऊ उमेदवारांना नियमाप्रमाणे विद्यावेतन पदवीधर उमेदवाराना रु.९,०००/- व पदविकाधारक उमेदवारांना रु.८,०००/- दरमहा अदा करण्यात येईल |
How To Apply For Mahavitaran Nashik Application 2026
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवाराने अर्ज करण्यापुर्वी NATS Portal(https://nats.education.gov.in ) वर नोंदणी करुन Enrollment ID नमुद करणे बंधनकारक आहे
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- वर्ष (२०२६-२०२७) या कालावधीकरिता उमेदवारांची, त्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे दि.०२.०६.२०२६ रोजी (सकाळी १०.०० ते सायं. ५.३०) कागदपत्रांची पडताळणी करुन निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर येणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागदपत्रांची पडताळणी करिता दि.02 जून 2026 रोजी हजर राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.mahadiscom.in Arj 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/u2sAn |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/zaCw2 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.mahadiscom.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















