महावितरण जळगाव भरती २०१९
Mahavitaran Jalgaon Recruitment 2019
महावितरण जळगाव येथे अपरेंटीस पदाची ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव –अपरेंटीस
- शैक्षणिक पात्रता –
- पदवी धारक – उमेदवार बी. ई. असावा.
- पदविका धारक – उमेदवार डिप्लोमा धारक असावा.
- अर्ज पध्दती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – जळगाव
- वयोमर्यादा – उमेदवार १८ वर्षापेक्षा कमी नसावा.
- वेतनश्रेणी –
- पदवी धारक – रु. ४,९८४/-
- पदविका धारक – रु. ३,५४२/-
- अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य अभियंता म.रा. वि. वि. कं. मर्यादित विद्युत भवन, जुनी औद्योगिक वसाहत, अजिंठा रोड, जळगाव
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ सप्टेंबर २०१९ (सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजता.)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App