महावितरण गडचिरोली भरती २०१९
MahaVitaran Gadchiroli Bharti 2019
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, गडचिरोली नि अपरेंटिस पदाच्या एकूण १०८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – अपरेंटिस
- पद संख्या – १०८ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने वय ITI अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
- नोकरी ठिकाण – गडचिरोली
- वयोमर्यादा – उमेदवाराचे १८ ते ३३ वर्षे असावे.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ नोव्हेंबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ डिसेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ITI wareman
महावितरण apprentice Aurangabad
Jop