नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. ही खरोखरच सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग उशीर कशाला करत आहात, लगेचच करा अर्ज. विशेष म्हणजे ही एकप्रकारची बंपर आणि मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे बारावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास असायला हवा, ही महत्वाची अट ठेवण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितकडून राबवली जातंय. थेट महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरणमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 5347 पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच अर्ज हा करावा.

ही भरती प्रक्रिया विद्युत सहाय्यक या पदांसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 27 वर्षे वयाचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
- पदाचे नाव – विद्युत सहाय्यक
- पदसंख्या – 5347 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
- परीक्षा शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
- मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.
- अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ या साईटला भेट द्या. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ही खरोखरच मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. बारावी पास उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज ही करावीत.
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: महत्वाच्या तारखा | |
| महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अधिसूचना प्रकाशित झाल्याची तारीख | 29 डिसेंबर 2023 |
| महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात | 01 मार्च 2024 |
| महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 मार्च 2024 |
परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 250 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना 150 रूपये फीस ही भराली लागणार आहे. चला तर मग फटाफट या भरतीसाठी अर्ज करावीत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















