Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था वर्धा भरती २०१९

Mahatma Gandhi Institute of Medical Sciences Wardha Bharti 2019

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था वर्धा येथे स्टोअर कीपर, इलेक्ट्रिशियन पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावस्टोअर कीपर, इलेक्ट्रिशियन
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणवर्धा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादासामान्य प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे राखीव प्रवर्ग – १८ ते ४३ वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताडीन, महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, पो. सेवाग्राम जि. वर्धा

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात    अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड