Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महसूल व वन विभाग अहमदनगर भरती २०२०

Mahasul Van Vibhag Ahmednagar Bharti 2020

महसूल व वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे तलाठी (गट – क), वाहनचालक (गट – क) पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – तलाठी (गट – क), वाहनचालक (गट – क)
  • पद संख्या – ४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस – राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु. १५०/- आहे.
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर (महसूल शाखा) ४१४००१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – अर्ज – वाहनचालक 

PDF जाहिरात – अर्ज – तलाठी

अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड