मनरेगा मार्फत देशात रोजगार निर्मितीत महाराष्ट्र सर्वात समोर !-Maharashtra’s MNREGA Boom!

Maharashtra's MNREGA Boom!

महाराष्ट्राने मागील पाच वर्षांत मनरेगा अंतर्गत रोजगार निर्मितीत देशात सर्वाधिक प्रगती केली आहे.
मनरेगामध्ये महाराष्ट्रात तयार झालेले ‘मनुष्य दिवस’ तब्बल २.५५ पट वाढले आहेत —
२०१९-२० मध्ये ६२९.५८ लाख मनुष्य दिवस होते, ते आता १,६११.२० लाखांवर गेले आहेत.

Maharashtra's MNREGA Boom!

राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक वेगाने वाढ
देशपातळीवर मनरेगातील वाढ केवळ ८% इतकी होती, तर महाराष्ट्राची वाढ याच कालावधीत २५५% झाली आहे — यामुळे राज्य सर्वाधिक वेगाने ग्रामीण रोजगार निर्माण करणारे राज्य ठरले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ग्रामीण कुटुंबांना मनरेगाचा मोठा आधार

  • राज्यात ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याने अनेक कुटुंबे मनरेगावर अवलंबून आहेत.
  • विशेषतः कोरोनाकाळात या योजनेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता.

‘मनुष्य दिवस’ म्हणजे काय?

  • ‘मनुष्य दिवस’ म्हणजे एका व्यक्तीने एका दिवसात केलेल्या कामाची मोजणी.
  • मनरेगात प्रत्येक व्यक्तीने प्रतिदिन केलेलं काम एक मनुष्य दिवस मानलं जातं.

२०२४-२५ साठी मनरेगाचा निधी आणि इतर राज्यांची स्थिती

  • उत्तर प्रदेशने २०२४-२५ मध्ये ३,३३७.९१ लाख मनुष्य दिवसांसह आघाडी घेतली.
  • मात्र, वाढीच्या टक्केवारीत महाराष्ट्रानेच सर्व राज्यांना मागे टाकले आहे.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड