महत्त्वाचे – महाराष्ट्र वाहतूक पोलिसांच्या तब्बल 4500 हून अधिक जागा रिक्त!! Maharashtra Traffic Police Bharti 2022

Maharashtra Traffic Police Bharti 2022

Maharashtra Traffic Police Bharti 2022

Maharashtra Traffic Police Bharti 2022 : There are a total of 4,675 posts vacant in the Maharashtra Traffic Police Department. Traffic Police Recruitment details will be available soon. For more details about Maharashtra Traffic Police Vacancy 2022. Maharashtra Traffic Police Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या 2021 च्या अहवालानुसार, देशभरात पश्चिम बंगालमध्ये वाहतूक पोलिसांमध्ये सर्वाधिक कमतरता आहे. पश्चिम बंगालमध्ये तब्बल 51 टक्के जागा रिक्त आहेत. तर गुजरात 49, मध्य प्रदेश 44 आणि महाराष्ट्रात 33 टक्के जागा रिक्त आहेत. महाराष्ट्रात वाहतूक पोलिसांच्या एकूण जागा 14,290 इतक्या आहेत. यापैकी 9,615 पोलिस तैणात आहेत. तर 4,675 जागा अद्याप रिक्त आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Maharashtra Traffic Police Recruitment 2022

  • भारतात रस्ते अपघातांचं प्रमाण जास्त आहे.
  • त्याशिवाय येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही पाहायला मिळते.
  • वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन, ओव्हरस्पीड असो अथवा रस्त्याची दुरावस्था अशा अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडी झालेली दिसून येते.
  • पण यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे, भारतामध्ये वाहतूक पोलिसांच्या जागा रिक्त आहेत.
  • पश्चिम बंगाल, महाराष्ट्र अथवा इतर अनेक राज्यात वाहतूक पोलिसांच्या जागा रिक्त आहेत.
  • ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या 2021 च्या अहवालानुसार, देशात तब्बल 29 टक्के वाहतूक पोलिसांच्या जागा रिक्त आहेत.
  • देशभरात वाहतूक पोलिसांच्या जागा 1 एक लाख 02 हजार 929 इतक्या आहेत.
  • यापैकी देशभरात सध्या 73,287 वाहतूक पोलिस तैणात आहेत. तर 29,642 जागा रिक्त आहेत.
  • म्हणजेच, देशभरात वाहतूक पोलिसांच्या 29 टक्के जागा रिक्त आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील प्रमाण 33% इतके आहे.

Traffic Police Bharti 2022

भारतात वाहतूक नियमांचं उल्लंघन कसे केले जाते – 

  • ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार, वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे भारतात 2020 मध्ये तब्बल 3.66 लाख अपघात झाले आहेत.
  • यामध्ये 1.31 लाख लोकांचा मृत्यू झालाय. वाहन चालवताना भारतामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याचं अनेकदा दिसून येते.
  • यामध्ये वेगमर्यादा ओलांडणे, दारु पिऊन/ड्रग्स सेवन करुन वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने गाडी चालवणे, सिग्नल तोडणे, मोबाईलचा वापर करणे, यासह इतर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणे, याचा समावेश आहे.

Traffic Vacant Posts – State Wise

कोणत्या राज्यात वाहतूक पोलिसांच्या किती जागा रिक्त?

राज्य मर्यादा सध्या तैणात किती? रिक्त जागा रिक्त जागांचं प्रमाण %
14,290 9,615 4,675 33%
पश्चिम बंगाल 12,006 5,911 6,095 51%
कर्नाटक 8,849 7,486 1,363 15%
तामिळनाडू 8,655 6,882 1,773 20%
गुजरात 7,513 3,869 3,644 49%
राजस्थान 6,713 3,811 2,902 43%
दिल्ली 6,006 5,312 694 12%
मध्य प्रदेश 5,518 3,094 2,424 44%
राज्यातील एकूण संख्या 1,02,929 73,287 29,642 29%

2020 मध्ये देशात कशामुळे रस्ते अपघात झाले? किती जणांचा मृत्यू झाला?

वाहतूक नियमांचं उल्लंघन अपघाताची एकूण संख्या मृत्यू जखमी
वेगमर्यादा ओलांडणे ( Over-Speeding) 2,65,343 91,239 2,55,663
दारु पिऊन गाडी चालवणे (Drunken Driving) 8,355 3,322 7,845
चुकीच्या बाजूने गाडी चालवणे (Driving on wrong side) 20,228 7,332 19,481
सिग्नल तोडणे (Jumping Red Light) 2,721 864 2,688
मोबाईल फोनचा वापर करणे (Use of Mobile Phone) 6,753 2,917 5,975
इतर 62,738 26,040 56,627
एकूण 3,66,138 1,31,714 3,48,279

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड