शेतकऱ्यांसाठी महत्वाचा अपडेट- आता सुधारित पीक विमा योजनेचा असा घ्या लाभ!- Sudharit Pik Vima Yojana

Maharashtra Sudharit Pik Vima Yojana

शेतकऱ्यांसाठी आता सुधारित पीक विमा योजना नवीन खरीप हंगाम २०२५ अपडेट   – महाराष्ट्र सरकारने खरीप हंगाम २०२५ पासून सुधारित पीक विमा योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेत, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. तरी सुधारित पिकविमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागातर्फे कृषी अधिकारी सुशील आडे यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान,अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट, वादळ, कीड आणि रोगराईमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षित विकास भरपाई मिळणार आहे. सुधारित पिकविमा योजना महाराष्ट्र सरकारने खरीप हंगाम २०२५ पासून सुरू केली आहे. योजनेत शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून थोडा बदल करण्यात आला आहे.

Maharashtra Sudharit Pik Vima Yojana

Now Sudharit Pik Vima Yojana  (revised crop insurance scheme)  for farmers, new Kharif season 2025 update – The Maharashtra government has approved the implementation of the revised crop insurance scheme from the Kharif season 2025. In this scheme, farmers will be compensated if their crops are damaged due to natural disasters. However, Agriculture Officer Sushil Ade, on behalf of the Taluka Agriculture Department, has appealed to farmers to take advantage of the revised crop insurance scheme. In case of damage due to natural disasters, excessive rainfall, drought, flood, hailstorm, storm, pests and diseases, protected development compensation will be provided. The Maharashtra government has started the revised crop insurance scheme from the Kharif season 2025. The government has made some changes in the scheme for the benefit of farmers.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

असा मिळणार विम्याचा लाभ
पीक कापणी प्रयोगाच्या आधारे सरासरी उत्पादन, त्या महसूल मंडळाच्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असल्यास नुकसानभरपाई दिली जाणार आहे. नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाद्वारे सरासरी उत्पादन काढले जाईल आणि ते उंबरठा उत्पादनाशी तुलना करून नुकसानभरपाई दिली जाईल. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली सर्वसमावेशक म्हणजेच १ रुपयात पीकविमा योजना बंद केली असून दोन वर्षे सुरू ठेवल्यानंतर सरकारकडून ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सुधारित पद्धतीनं ही योजना लागू केली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय ९ मे २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड