एका जिल्ह्यात एसटी विभागात ९४० पदे रिक्त, नवीन भरती अर्ज प्रक्रिया आता..!-Maharashtra State Road Transport Corporation Recruitment 2025

MSRTC Bharti 2025

MSRTC Bharti 2025 – In the future, 25,000 ST buses will come to the state. Therefore, there will be a need for More drivers and conductors and other posts in MSRTC Department of Maharashtra. There are 940 vacant posts in all the depots in Ratnagiri district. So recruitment process of MSRTC Bharti 2025 is expected to begin soon. The number of drivers and conductors vacancies are more in Maharashtra. As a result, there is a lot of burden on other drivers and conductors. Also, often double duty has to be done during the rush season. The posts of clerk, mechanic, traffic controller are also vacant. The Transport Minister has given instructions to review the vacant posts in each district and demand for the necessary posts. If the path of recruitment is cleared, the attention of unemployed youth has been drawn. No such recruitment has started yet. But soon the Maharashtra MSRTC recruitment process will start. Since there are no jobs in Ratnagiri, many servants go to various cities including Mumbai and Pune to work. They come home during festivals and celebrations. Due to this, there is a big queue. If the recruitment is announced, the sons of the land should be given a place in it. 

 

एसटी महामंडळाच्या सर्वच विभागांमध्ये पदे रिक्त आहेत. पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे असलेल्यांवर कामाचा ताण येत आहे. जिल्ह्यात सध्या सर्व आगार, कार्यशाळा, कार्यालयातील कामकाजात ९४० पदे रिक्त आहेत. राज्यभरात अशीच स्थिती आहे. एखाद्या कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतर पुन्हा त्या पदावर भरती होत नसल्याने नोकरभरतीचा प्रस्ताव महामंडळाने मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे; परंतु अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. पूर्वी एसटीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन एसटीतील नोकर भरतीला २०२४ पर्यंत उच्च न्यायालयाने मनाई केली होती. येत्या काही वर्षामध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. या कर्मचाऱ्यांसह अभियंत्यांची रिक्त पदे करार पद्धतीने आणि सरळसेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार आहे. नोकर भरतीसंदर्भात महामंडळ स्तरावर निर्णय होत असतो. रत्नागिरी विभागात सर्वच आगारात चालक-वाहकांसह विविध पदे रिक्त आहेत. नोकर भरती झाल्यास रिक्त पदे भरण्यात येतील.

 

MSRTC Bharti 2025

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


भविष्यात २५ हजार एसटी बस राज्यात येणार आहेत. त्यामुळे चालक, वाहकासह अन्य पदांची गरज भासणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच आगारात मिळून ९४० पदे रिक्त आहेत. त्यामध्ये चालक-वाहकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे इतर चालक-वाहकांवर जास्त भार येत आहे. तसेच बऱ्याचदा गर्दीच्या हंगामात डबल ड्युटी करावी लागत आहे. लिपिक, यांत्रिक, वाहतूक नियंत्रक यांची पदेही रिक्त आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील रिक्त पदांचा आढावा घेऊन आवश्यक पदभरतीसंदर्भात मागणी करण्याच्या सूचना परिवहनमंत्र्यांनी दिल्या आहेत. नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाल्यास बेरोजगार युवकांचे लक्ष लागले आहे. अद्याप तरी अशी कोणतीही भरती सुरु झाली नाही. परंतु लवकरच महाराष्ट्र MSRTC भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. रत्नागिरीत नोकऱ्या नसल्यामुळे कित्येक चाकरमानी मुंबई, पुणे यासह विविध शहरात जाऊन नोकरी करतात. सण, उत्सवाच्या काळात घरी येतात. त्यामुळे त्यांची मोठी ओढाताण होते. नोकरभरती जाहीर झाल्यास त्यात भूमीपुत्रांना स्थान द्यावे, अशी मागणी अनेक बेरोजगारांनी केली आहे.

अभियंत्यांची रिक्त पदे भरणार

सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार आहेत.

 

नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करणे संदर्भात एकत्रित मागणी सादर करावी, असे निर्देश संबंधित देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. “एसटीच्या सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्य बळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची भविष्यात एसटीला गरज भासणार असून त्या अनुषंगाने भारती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.” नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करणे संदर्भात एकत्रित मागणी सादर करावी, असे निर्देश संबंधित देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.एसटीच्या सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्य बळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची भविष्यात एसटीला गरज भासणार असून त्या अनुषंगाने भारती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया प्रताप सरनाईक म्हणाले.

ST Mahamandal Bharti 2024 – Salary Details 

Following are the Salary Details for MSRTC Maharashtra recruitment 2025. More details will be avilable after realsing official PDF Advertisement by ST Mahamandal Vibhag Bharti process 2025.

  • Rs. 8,000 to Rs. 26,783/- (As per posts)

ST Mahamandal Recruitment Important Documents 

Following is the List of document for the recruitment process. More details are given below. Live Application form Link will be available soon.

  • 1) Aadhar card
  • 2) Caste certificate
  • 3) Photograph, Signature
  • 4) Email ID, Mobile Number
  • 5) School Leaving Certificate
  • 6) ITI Mark Sheet (Post wise)
  • 7) 10th pass mark sheet
  • 8) 12th pass mark sheet (rank-wise)
  • 9) Engineering Mark Sheet (Post wise)

 

एसटी महामंडळाने या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १६ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावे. ही भरती अप्रेंटिस पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे.

मेकॅनिक मोटर व्हेईकल पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, ऑटोमोबाईल व मेकॅनिकल इंजिनियरिंग किंवा डिप्लोमासाठीही मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स, शीट मेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, पेंटर, वेल्डर यांसारख्या पदांसाठीही उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज  या अधिकृत वेबसाइटवर जाऊन करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ मार्च २०२५ आहे. अर्ज विभागीय कार्यालय, महाराष्ट्र www.mhrdnts.gov.inराज्य परिवहन महामंडळ, जळगाव येथे पाठवता येईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड