महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँकेत ४० लिपीक पदांवर चक्क अभियंत्यांच्या नियुक्ता!! | Maharashtra State Co-operative Bank Bharti 2025

Maharashtra State Co-operative Bank Bharti 2025

MSC Bank Bharti 2025

महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे एखाद्या सरकारी खात्यात शिपाई पदासाठीही जागा निघाल्यास पदव्यूत्तर अभ्यासक्रम केलेले विद्यार्थीही या पदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करतांना दिसतात. हाच प्रकार राज्यातील शिखर बँक असलेल्या दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक लिमीटेडमध्येही बघायला मिळत आहे. सदर बँकेत लिपीक पदासाठी ४० जागांसाठीची भरती प्रक्रिया झाली. त्यावर ४० अभियांत्रिकी अभ्यासक्रम केलेल्या अभियंत्यांची निवड झाली. त्याला बँकेच्या अधिकाऱ्यांनाही दुजोरा दिला. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नागपुरातील हाॅटेल सेंटर पाॅईंट येथे शुक्रवारी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमणूक झाली आहे. त्याबाबतच्या माहितीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक लिमीटेडमध्ये शिपाई निवृत्तीला आला असल्यास त्याचेही वेतन ९० हजाराच्या जवळपास असते. त्यामुळे येथे कर्मचाऱ्यांचे वेतन चांगले असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान बँकेत नुकतीच लिपीक संवर्गातील ४० पदांची पदभरती झाली. ही प्रक्रिया संपूर्ण पारदर्शीपने संपन्न झाली. दरम्यान लिपीक पदासाठी ४० अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेणाऱ्यांची नियुक्ती झाली. शेवटी बँकेने या सगळ्यांना असोसिएट्स असे पदनाम देऊन त्यांना १० टक्के अतिरिकेत वेतन देण्याचा निर्णय घेतला असल्याचीही माहिती विद्याधर अनास्कर यांनी दिली. त्यामुळे लिपीक पदासाठी राज्यात अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांकडूनही अर्ज केले जात असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. दरम्यान बँकेतील कर्मचाऱ्यांना नियमित १२ ते १६ टक्के वेतनवाढही दिली जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्य शासनाकडून महाराष्ट्रात येत्या काही वर्षात  २ लाखाहून जास्त तरुणांना रोजगार मिळणार असल्याचा दावा झाला होता. त्याबाबत डिसेंबर २०२४ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले होते. राज्यात १ जुैले २०२२ पासून २२१ विशाल आणि अतिविशाल प्रकल्प सुरु आहेत.  यात ३ लाख ४८ हजार कोटी रुपयांची गुंतववणूक त्यात केली गेली. यासह ३०३ प्रककल्पांचा विकास करण्यात येतोय. त्यापैकी ९५ प्रकल्प सुरु झालेत.  विदर्भ तसेच मराठवाड्यात अनेक बडे उद्योजक गुंकवणूक करणार आहेत. २०२२ ते २०२४ या वर्षात महाराष्ट्रात २ लाख ४४ हजार कोटींची परकीय गुंतवणूक झालेली आहे. आपल्या राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात गेल्याचा आरोप विरोधर करतात. त्यांनी ही आकडेवारी पहावी असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी लगावला होता.

 


Maharashtra State Co-operative Bank Bharti 2025: Maharashtra State Co-operative Bank Limited Mumbai has invited applications for the post of “General Manager, Deputy General Manager (IT) and Deputy General Manager (Risk Management)”. There are a total of 03 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the  24th March 2025. For more details about MSC Bank Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत “महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक (आयटी) आणि उपमहाव्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन)” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२५ आहे.

 

  • पदाचे नाव –   महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक (आयटी) आणि उपमहाव्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन)
  • पदसंख्या03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वयोमर्यादा – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – डेप्युटी जनरल मॅनेजर (O.S.D.), HRD&M विभाग, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001. पोस्ट बॉक्स नंबर-472.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  २४ मार्च २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mscbank.com/

MSC Bank Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
महाव्यवस्थापक 04
उपमहाव्यवस्थापक (आयटी)
08
उपमहाव्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन) 01

Educational Qualification For MSC Bank Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापक Graduate Degree
उपमहाव्यवस्थापक (आयटी) BE/B.Tech
उपमहाव्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन) Graduate Degree

Salary Details For MSC Bank Application 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
महाव्यवस्थापक 137700/-
उपमहाव्यवस्थापक (आयटी)
112800/-
उपमहाव्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन) 112800/-

How To Apply For MSC Bank Job 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mscbank.com Bharti 2025

📑PDF जाहिरात https://shorturl.at/sQqMP
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mscbank.com/

The recruitment notification has been declared from the Maharashtra State Co-operative Bank Limited Mumbai for interested and eligible candidates. Offline applications are invited for the General Manager, Deputy General Manager (IT) and Deputy General Manager (Risk Management) posts. There are 03 Vacancies available to fill. Applicants need to apply Offline mode for  MSC Bank Recruitment 2025. Interested and eligible candidates can submit their applications to given address . For more details about  MSC Bank Bharti 2025 Details, MSC Bank Intern Bharti 2025,  MSC Bank Vacancy 2025 visit our website www.MahaBharti.in.

 MSC Bank Offline Bharti 2025

🆕 Name of Department Maharashtra State Co-operative Bank Limited Mumbai
🔶 Recruitment Details MSC Bank Recruitment 2025
👉 Name of Posts General Manager, Deputy General Manager (IT) and Deputy General Manager (Risk Management)
❇️ No of Posts 03 Vacancies
📍Job Location Mumbai
✍ Application Mode Offline
✅ Official WebSite https://www.mscbank.com/

Educational Qualification For MSC Bank Offline Recruitment 2025

General Manager Graduate with professional qualification of CA from recognized University/institution.
Deputy General Manager (IT)
LL.B/LL.M with 55% from a recognized University and enrolled as an Advocate with Bar Council.
Deputy General Manager (Risk Management) B.E.(Civil) /B.Arch. with atleast 55% marks from University. recognized

 Salary For MSC Bank Arj 2025

 Salary

Selection Process For MSC Bank Offline Application 

Selection Process 1] Bank will short list eligible candidates then the selection of the candidates in the services of the Bank will be done on the basis of series of interview if required by the Bank.

2] Probation period: Candidates will be appointed on probation for period of 06 months and then will be confirmed on attaining satisfactory performance appraisal report.

Maharashtra State Co-operative Bank Vacancy Details

General Manager 01
Deputy General Manager (IT) 01
Deputy General Manager (Risk Management) 01

All Important Dates For MSC Bank Manager Bharti 2025

⏰ Last Date    24th March 2025

www.mscbank.com Job 2025 Important Links

📑 Full Advertisement READ PDF
✅ Official Website Official Website

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    new vacancy

  2. MahaBharti says

    Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2023: Overview

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड