खुशखबर! आता राज्य राखीव पोलिस दलात महिलांना संधी मिळणार! – Maharashtra SRPF Female Recruitment

Maharashtra SRPF Female Recruitment

Maharashtra SRPF Female Recruitment  – Good News For female candidates. Now Female Candidates entry in Maharashtra SRPF Bharti process is cleared. MLA Ranjitsinh Mohite-Patil raises concerns in the Legislative Council regarding the lack of opportunities for women in the State Reserve Police Force (SRPF) recruitment process, despite women excelling alongside men in the police force and successfully serving in the Indian armed forces. In response, Chief Minister Devendra Fadnavis announced that the state’s Home Department has decided to provide opportunities for women in the SRPF. Approval has been granted to establish a women’s group/company in the Nagpur State Reserve Police Force, creating 144 new permanent posts for this purpose. Accordingly, action is being initiated to include women in the police force. So now females will able to apply for SRPF Bharti proess in Maharashtra.

SRPF Female Bharti 2025

पोलिस दलात मुलांच्या बरोबरीने मुली उत्तमप्रकारे कार्यरत असून, भारतीय सैन्य दलातही महिला यशस्वी होत असताना राज्य राखीव पोलिस दलातील भरती प्रक्रियेत मुलींना संधी दिली जात नसल्याचा प्रश्न आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना राज्याच्या गृह विभागाने महिलांना राज्य राखीव पोलिस दलात संधी देण्याचा निर्णय घेतला असून, नागपूर येथील राज्य राखीव पोलिस दलात महिलांचा गट/कंपनी निर्माण करण्यास व त्याकरिता १४४ नवीन नियमित पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिलांना पोलिस दलात सहभागी करून घेण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एकापेक्षा ज्यादा अर्ज भरण्याची संधी मिळावी – मोहिते-पाटील यांनी पोलिस भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना एकापेक्षा जास्त जिल्ह्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास संधी देण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणीला वेळ लागत असून, उमेदवाराला एकच घटकात अर्ज करण्याचा पर्याय दिल्याने भरती प्रक्रिया सुनियोजित व विहित वेळेत पूर्ण करणे शक्य होत असल्याचे सांगितले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड