महाराष्ट्र डाक विभाग भरती २०१९

Maharashtra Postal Circle Bharti 2019

Maharashtra Post Office Recruitment 2019 – महाराष्ट्र डाक विभाग येथे “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण ३६५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ ३ डिसेम्बर ३०२९ आहे. (मुदतवाढ)

पोस्ट मास्तर, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्तर, पोस्टमन या पदांसाठी ही भरती आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष एवढी आहे. तसेच उमेदवार दहावी परिक्षा उतीर्ण झालेला असावा. त्याला इंग्रजी आणि गणित या विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या पदांच्या ऑनलाईन अर्जासाठी खुल्या आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. SC/ST/PWD वर्गातील उमेदवारांसाठी हे अर्ज मोफत आहेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर मेरिटनुसार म्हणजेच क्षमतेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

तब्बल ३६५० जागांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये भरती प्रक्रिया होत आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट केवळ १०वी पास इतकीच आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत जी तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि या पदांसाठी अर्ज करा. पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभारतीची अधिकृत अँप या लिंकवरून लगेच डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला सुरळीतपणे मिळत राहतील. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
  • पद संख्या – ३६५० जागा
  • पगार – १०,००० ते १४,५०० रुपये
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष तर आधिक वय 40 वर्षपर्यंत असणे आवश्यक आहे.
  • फीस – OC/OBC/EWS पुरुष उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३३ डिसेम्बर ३०२९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक :

? नोंदणी   ? अर्ज करा

 Last Date for Maharashtra circle Registration, Fee payment and submission of online application is extended upto 03.12.2019

Maharashtra Postal Circle Bharti 2019 details are given above. For all details & updates keep visiting at MahaBharti.in. The Postal department Dak Sevak bharti 2019 application 3650 posts. Last date to submit your applications is 3 December 2019 For Post Office recruitment 2019.

Maharashtra Post Office Bharti 2019

Department Name
Maharashtra Postal Circle (Post Vibhag)
Recruitment Name
Maha Post Office Recruitment 2019 (Post Bharti 2019)
Name of Posts Gramin Dak Sevak (ग्रामीण डाक सेवक)
Total Vacancies 3650 Posts
Application Fee  Rs. 100/- for General / OBCNo Fees for SC / ST / Ex-Serviceman Candidates
Application Mode Online Forms (Upto 3 Dec 2019)

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

15 Comments
  1. Girish says

    Hoy bharu shakte na 50% aarkshit jaga aste mahilanna p

  2. Girish says

    Hoy bharu shakte na 50% aarkshit jaga aste mahilanna pn..

  3. Santosh says

    Nahila sathi prdhanye ahet ka wife Cha form bharnaf ahet mi

  4. Manoj rathod says

    Ya bharti madhe selection exam base vrti honar aahe ka karan kahi jananch as mhanan aahe ki 10 che % pramane merit lagnar aahe

  5. Snehal jadhav says

    Mahila form bharu shktat ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड