महाराष्ट्र पोलीस ठाणे येथे विधी अधिकारी पदाची भरती
Maharashtra Police Thane Bharti 2020
Maharashtra Police Thane Bharti 2020 : पोलीस आयुक्त ठाणे शहर कार्यालयाच्या आस्थापनेवर विधी अधिकारी गट – ब, विधी अधिकारी पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण ठाणे आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – विधी अधिकारी गट – ब, विधी अधिकारी
- पद संख्या – 5 जागा
- नोकरी ठिकाण – ठाणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त, ठाणे शहर, क्रीक नाका, सिडको रोड, ठाणे (प), ता. जि. ठाणे, पिन – 4000601
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – thanepolice.gov.in
रिक्त पदांचा तपशील – Maharashtra Police Thane Vacancies 2020
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Maharashtra Police Thane Bharti 2020 |
|
10₹ la 1 sparrow 1₹ 10 kavle. 5₹ la 1 parot
Tar tumala. 100₹ dile tar tya 100₹ made. Tumala 100 ? pakshi kharedi karayche aahet tar konte pakshi kiti ghyal
Please give me Answer
10₹ la 1 sparrow 1₹ 10 kavle. 5₹ la 1 parot
Tar tumala. 100₹ dile tar tya 100₹ made. Tumala 100 ? pakshi kharedi karayche aahet tar konte pakshi kiti ghyal
Please give me Answer
EX MAN JOB