मुक्त विद्यालय मंडळाच्या पाचवी-आठवीचा निकाल जाहीर ; ही आहे लिंक । Maharashtra Open School Result 2023
Maharashtra Open School Result 2023
Maharashtra Open School Result [email protected]
Maharashtra Open School Result 2023: The evaluation of students in class V (primary level) and class VIII (higher primary level) was conducted from June 20 to 30 through seven divisional boards of the state education board. The online results of the students who have appeared for Class V (Primary Level) and Class VIII (Higher Secondary Level) examinations will be declared at 1 pm on Thursday (24 hours) through the State Open Vidyalaya Board through all the seven divisional boards of the State Board of Education. Students can check the result on the website www.msbos.mh-ssc.ac.in as well as On MahaBharti. Do visit at 1.00PM To Check Your MSBOS Result 2023:
राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व सात विभागीय मंडळांमार्फत पाचवी (प्राथमिक स्तर) आणि आठवी (उच्च माध्यमिक स्तर) च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन निकाल गुरुवारी (ता. २४) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना www.msbos.mh-ssc.ac.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
त्याची प्रिंटही विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना पाचवी आणि आठवीपर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे मुक्त विद्यालयाचे प्र-सचिव माणिक बांगर यांनी स्पष्ट केले.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि लातूर या सात विभागीय मंडळांमार्फत पाचवी (प्राथमिक स्तर) आणि आठवीमधील (उच्च प्राथमिक स्तर) विद्यार्थ्यांचे २० ते ३० जून दरम्यान मूल्यमापन केले. ऑनलाइन निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना निकालाची छायांकित प्रत घेता येईल, असे बांगर यांनी कळविले आहे
How to Download Maharashtra Open School Result 2023
- MSBOS ओपन स्कूल निकाल 2023 तपासण्यासाठी, सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी MSBOS ची अधिकृत वेबसाइट msbos.mh-ssc.in वर जा.
- होमपेजवर उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र ओपन स्कूल रिझल्ट 2023 लिंकवर क्लिक करा.
- आता लॉगिन तपशील भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल तपासा आणि पेज डाउनलोड करा.
- पुढील उपयोगासाठी निकालाची प्रिंट घ्या.
OR
Maharashtra Open School Result 2022
Maharashtra Open School Result 2022: Maharashtra Open School Result 2022 has been declared. Fifth and eighth-graders will be able to view the results by visiting the official website and following the steps given in the news. The examination was conducted in 6 divisions of the state including Pune, Aurangabad, Kolhapur, Konkan, Mumbai and Amravati from 30th December to 8th January 2022. Further details are as follows:-
महाराष्ट्र ओपन स्कूल निकाल २०२२ जाहीर करण्यात आला आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, कोकण, मुंबई आणि अमरावतीसह राज्यातील ६ विभागांमध्ये ३० डिसेंबर ते ८ जानेवारी २०२२ या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली.
स्टेट बोर्ड ऑफ ओपन स्कूलिंग (Maharashtra State Board of Open Schooling, MSBOS) ने आज म्हणजेच २० एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र ओपन स्कूल निकाल २०२२ (Maharashtra Open School Result 2022) जाहीर केला आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइट msbos.mh-ssc.in किंवा msos.ac.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक तपशील भरावा लागेल. इयत्ता पाचवी आणि आठवीची महाराष्ट्र ओपन स्कूल परीक्षा ३० डिसेंबर ते ८ जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आली. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, कोकण, मुंबई आणि अमरावतीसह महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व ६ विभागांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.
According to media reports, the downloaded result will be temporary. The main result will be made available in due course. For exam or more related details, candidates can check the official website for more information related to MSBOS Open School results.
निकाल डाउनलोड – https://bit.ly/3uYig2x
Table of Contents