NEET UG PG प्रवेशांचा मार्ग मोकळा; जाणून घ्या
Maharashtra NEET Counseling 2021
NEET Ug, Pg Counselling 2021
Maharashtra NEET Counseling 2021 : The Supreme Court has upheld the reservation of Economically Weaker Group (EWS) and Other Backward Classes (OBC) categories in PG Admission. Ruling on Friday, the court cleared the way for proper PG counseling. Further details are as follows:-
नीट पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये (PG Admission) आर्थिक दुर्बल गट (EWS) आणि इतर मागासवर्गीय (OBC)प्रवर्गाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने कायम ठेवले आहे. शुक्रवारी निर्णय देत कोर्टाने नीट पीजी काऊन्सेलिंगचा मार्ग मोकळा केला.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शुक्रवारी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि ए.एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. कोर्टाने सांगितले की OBC आरक्षणाची वैधता कायम ठेवली आहे. EWS मध्ये वर्तमान निकष कायम ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून शैक्षणिक सत्रासाठी प्रवेशांमध्ये अडचण येऊ नये. कोर्टाने पांडेय समितीच्या शिफारशी पुढील वर्षापासून लागू करण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील अंतिम सुनावणी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे. त्यावेळी पांडेय समितीने दिलेली EWS निकषांची वैधता ठरवली जाईल.
The petition challenged the decision to give 27 per cent reservation for Other Backward Classes and 10 per cent reservation for EWS category in all India quota seats for postgraduate courses. Candidates selected through NEET entrance test are given 15% seats in MBBS and 50% seats for admission in MS, MD courses from all India quota.
Maharashtra NEET Counseling 2021
Maharashtra NEET Counseling 2021 : The registration process has started for the admission process of MBBS, BDS, BAMS, BHMSL BUMS, BPTH, BOTH, BASLP, BSc Nursing degree courses. Further details are as follows:-
एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएसल बीयूएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीएससी नर्सिंग या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ८ जानेवारीला या सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. तसेच आवश्यक कागदपत्रेही अपलोड करावी लागणार आहे. यासाठी ५ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना मुदत देण्यात आली आहे. ८ जानेवारीला या सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) द्वारे अद्याप नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ प्रक्रिया सुरू झालेली नसली तरी विविध राज्यांनी स्टेट कोट्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यास सुरूवात केली आहे. इडब्लूएस कोट्याच्या उत्पन्न मर्यादेबाबतचा एका याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याने ही प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. महाराष्ट्र राज्यातील मेडिकल आणि डेंटल कॉलेजांमधील विविध पदवी अभ्यासक्रमांच्या स्टेट कोटा सीट्सवर प्रवेशासाटी गुरुवार ३० डिसेंबर २०२१ पासून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या ८ जानेवारी रोजी या अभ्यासक्रमांसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रवेश फेऱ्यांचे नियोजन केले जाणार आहे.
Under the Maharashtra State Quota, UG counseling process is being organized for admission in 85% seats in government medical colleges and 100% seats in private medical colleges.
How to Register NEET Counseling 2021
- सीईटी सेलची अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जा.
- होमपेज पर ‘नीट-यूजी 2021’ वर क्लिक करा.
- स्क्रीन वर एक नवे पेज दिसेल.
- रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करा आणि अर्ज भरण्यासाठी निर्देश काळजीपूर्वक वाचा.
- अर्जातील सर्व माहिती भरावी.
- अर्ज शुल्क भरावे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
- फॉर्म जमा करा आणि एक प्रिंटआऊट घ्या.
Table of Contents