महाराष्ट्रात MCA CET 2020 परीक्षा स्थगित

Maharashtra MCA CET 2020 New Exam Dates

Maharashtra MCA CET 2020 New Exam Dates  – कोरोना मुळे लॉकडाउन आता ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे उदभवलेल्या परिस्थितीमध्ये राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणारी अभिायांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) सध्या पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच नव्या तारखांची घोषणा अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

सीईटी कक्षानं या प्रवेश परीक्षांच्या अर्जाची मुदत वाढवली आहे.

  • MAH B.P.Ed. CET 2020
  • MAH M.Ed. CET 2020
  • MAH B.Ed. M.Ed. Integrated Course CET 2020
  • MAH M.P.Ed. CET 2020
  • MAH BA/B.Sc. B.Ed. Integrated Course CET 2020
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Ram says

    Osmanabad City ?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड