दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट!!! जाणून घ्या

Maharashtra HSC SSC Exam 2022

Maharashtra SSC Exam 2022

Maharashtra HSC SSC Exam 2022 : It is stated in the circular of the state board that the examination of class X will start from March 15, 2022. The facility of filling up the examination form online along with the regular fee will be available till 14th March 2022 till 11 am. Further details are as follows:-

राज्य मंडळाच्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, इयत्ता दहावीची परीक्षा १५ मार्च २०२२ पासून सुरू होत आहे. परीक्षेचा अर्ज नियमित शुल्कासह ऑनलाइन पद्धतीने १४ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. नंतर अर्ज भरण्यासाठी उपलब्ध असलेले संकेतस्थळ बंद करण्यात येईल, याची विद्यार्थी आणि शाळांनी नोंद घ्यावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या परिपत्रकात असेही म्हटले आहे की मार्च-एप्रिल २०२२ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेस बसण्यासाठी खासगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणीसाठी अर्ज केलेल्या, पण प्रस्तावात त्रुटी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी १० मार्च पर्यंत त्रुटींची पूर्तता करून १२ मार्च पर्यंत नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत अर्ज करण्याची मुभा दिली होती. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोविड काळानंतर प्रथमच ऑफलाइन पद्धतीने होत आहेत. राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू आहे तर दहावीच्या परीक्षेला १५ मार्चपासून सुरूवात होणार आहे.


Maharashtra HSC SSC Exam Result

Maharashtra HSC SSC Exam 2022 : Due to the corona outbreak, the 10th-12th exams will start early. Officials have informed that the results of class X-XII will be delayed due to changes in the schedule by the state board. Further details are as follows:-

कोरोना प्रादुर्भावामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा अगोदरच उशिरा सुरु होणार आहेत. त्यात राज्य मंडळाने ऐनवेळी वेळापत्रकात बदल केल्यामुळे दहावी-बारावीचे निकाल उशिरा लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल, तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान घेण्यात येणार आहे.

Maharashtra HSC SSC Exam 2022


Maharashtra HSC SSC Exam 2022 Details 

Maharashtra HSC SSC Exam 2022 : With the approval of Education Minister Varsha Gaikwad, the schedule for Class X and XII is likely to be announced next week. The board has already announced that the exam will be held offline. Further details are as follows:-

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून त्याला मान्यता मिळाल्यास पुढील आठवड्यात दहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. या परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचे मंडळाने यापूर्वीच जाहीर केले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मार्च २०२२मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात असून, या परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचे मंडळाने यापूर्वीच जाहीर केले आहे. मंडळाने परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक तयार करून नुकतेच ते शिक्षण विभागाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहे. शिक्षण विभागाने मान्यता दिल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी भूमिका राज्य मंडळाने मांडली आहे. या प्रस्तावानुसार फेब्रुवारी अखेरीस अथवा मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात याव्यात, असे सुचविण्यात आले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात बारावीच्या परीक्षा, तर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून दहावीच्या परीक्षा घेण्याचा राज्य मंडळाचा मानस आहे. या दोन्ही परीक्षांसाठी प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांचे वेळापत्रक सादर करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांकडून मिळाली आहे.

Municipal elections are likely to be held in the state in February. The entire election process will be completed by the last week of February. Since there will be no problem in taking the 10th-12th exams after that, the State Board has submitted the schedule of March dates to the Education Department. If the state government approves the schedule, 10th and 12th class students will have to appear for the board exams in March.

As the month of November draws to a close, students and parents are demanding the immediate release of the schedule for the 10th-12th exams. If the schedule is announced by the end of November, students will have three months to study. Students will be able to plan their studies with that in mind.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड